व्हिडिओ पाहण्यासाठी

मुलांचं संगोपन

चांगले आईवडील बनण्यासाठी

तुम्ही चांगले पालक असल्याचे कसे दाखवू शकता?

तुम्ही जबाबदार मुलं कशी घडवू शकता?

आनंदी कुटुंबं—उदाहरण

मुलांनी तुमचं ऐकावं अशी जर तुमची इच्छा आहे, तर तुमचं वागणं तुमच्या बोलण्यानुसार असलं पाहिजे.

चांगले संस्कार

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

तुम्ही आपल्या मुलांना घरातली कामं देण्याचं टाळता का? असं असेल तर, घरातली कामं केल्याने मुलं कशी जबाबदार बनू शकतात व आनंद मिळवू शकतात, याबद्दल जाणून घ्या.

नैतिक मूल्यांची गरज

मुलांना नैतिक स्तरांनुसार जीवन जगायला शिकवण्याद्वारे पालक त्यांच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया घालत असतात.

जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?

एक व्यक्‍ती, लहान असताना की मोठी झाल्यावर जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकते?

मुलांवर संस्कार कसे कराल?

शिस्त लावण्याचा अर्थ केवळ नियम बनवणे व शिक्षा देणे असा होत नाही.

हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी?

हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी हे जी मुलं शिकतात ती चांगल्या प्रकारे समस्यांचा सामना करायला तयार असतात.

मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?

मुलांची योग्य प्रकारे प्रशंसा केल्यानं चांगले परिणाम दिसून आले आहेत.

वयात येणाऱ्या आपल्या मुलांना मदत करणं

बायबलमधील पाच तत्त्वांमुळे, या अवघड काळातून जाणाऱ्या मुलांचा प्रवास सोपा होऊ शकतो.

मुले देवावर प्रेम करण्यास कशी शिकू शकतात?

तुम्ही बायबलचा संदेश मुलांच्या मनापर्यंत कसा पोहचवू शकता?

मुलांना सेक्सविषयी शिक्षण द्या

मुलांना लहानपणीच बऱ्याच सेक्स सूचक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला याबाबतीत काय माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी काय करू शकता?

तुमच्या मुलांचं संरक्षण करा

केतन आणि केतकीला सुरक्षित कसं राहायचं याबद्दल काही सल्ले दिले जातात.

शिस्त

मुलांना स्वतःवर ताबा ठेवायला शिकवा

मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवत राहिलात तर तुम्ही त्यांना पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित करता.

मुलांना नम्र बनायला शिकवणं

तुमच्या मुलांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना नम्र राहायला शिकवा.

मुलांना शिस्त कशी लावावी?

बायबलमध्ये परिणामकारक शिस्तीचे तीन पैलू सांगितले आहेत.

आत्मसंयम बाळगण्याचे फायदे

आत्मसंयम का महत्त्वाचं आहे आणि आपण हा गुण कसा विकसित करू शकतो?

नम्रता कशी विकसित कराल?

तुमच्या मुलांनी नम्रता हा गुण विकसित केला तर त्यांना आता आणि भविष्यातही याचा फायदा होईल.