व्हिडिओ पाहण्यासाठी

वैवाहिक जीवन

यशस्वी कुटुंबासाठी

आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा

दोन साधे प्रश्न तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यास मदत करू शकतात.

आनंदी कुटुंबासाठी देवाकडून सल्ला

कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी पती, पत्नी, आईवडील आणि मुलं काय करू शकतात?

आनंदी कुटुंबं—एकजूट

तुम्हाला तुमचा विवाह जोडीदार फक्‍त एका रूम पार्टनरसारखा वाटतो का?

आनंदी विवाहासाठी: आदर दाखवा

बायबलमुळे तुम्हाला आणि तुमच्या विवाहसोबत्याला एकमेकांचा आदर करायला मदत होऊ शकते. मग ते तुम्हाला कठीण वाटत असलं तरीही.

आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?

कुटुंबामध्ये सगळे लोक एकमेकांचा आदर करतात, तेव्हा सगळे आनंदी राहू शकतात.

आनंदी विवाहासाठी: प्रेम दाखवा

काम आणि दररोजच्या जीवनातल्या ताणतणावांमुळे विवाहात एकमेकांबद्दलचं प्रेम आटू शकतं. मग हे प्रेम पुन्हा बहरू शकतं का?

कदर कशी दाखवाल?

जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देऊन त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांचं नातं घनिष्ठ होतं. विवाहसोबत्याची कदर करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

एकमेकांना दिलेल्या वचनाची नेहमी आठवण ठेवा

लग्नाच्या वेळी वचन दिल्यामुळं तुमच्या पायात बेड्या पडल्या असं तुम्ही समजता की वचन देणं हे तुमच्या विवाहाची नौका स्थिर ठेवणारा नांगर आहे असा समजता?

एकमेकांना विश्वासू राहा

वैवाहिक जीवनात एकमेकांना विश्वासू राहण्याचा अर्थ व्यभिचार न करणे इतकाच होतो का?

समस्या आणि उपाय

सासूसासऱ्यांशी कसं जुळवून घ्याल?

सासूसासऱ्यांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ नये म्हणून तीन गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

घरच्या लोकांचे मन कसे राखाल?

तुमचे वैवाहिक बंधन मजबूत करत असतानाच तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा मानही राखू शकता.

जेव्हा विवाह जोडीदार पोर्नोग्राफी पाहतो

जोडीदाराची पोर्नोग्राफी पाहण्याची सवय सुटायला आणि आपसातला विश्‍वास पुन्हा मजबूत करायला एक जोडपं सोबत मिळून काय करू शकतं?

एकमेकांशी जुळवून घेणं

तुमचं आणि तुमच्या सोबत्याचं जुळतच नाही, असं तुम्हाला कधी वाटलं आहे का?

आनंदी कुटुंबं—क्षमाशीलता

आपल्या सोबत्याच्या अपरिपूर्णतांकडे लक्ष केंद्रित न करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

वेगळं होणं आणि घटस्फोट

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा जगावसं वाटतं का?

बऱ्‍याच निर्दोषसोबत्यांना शास्त्रवचनांद्वारे सांत्वन मिळालं आहे.