बोर्डवरची कार्टून्स
हे छोटे-छोटे गमतीशीर व्हिडिओ मोठमोठ्या समस्यांचा सामना करायला शिकवतात!
प्रामाणिक राहणं खरंच महत्त्वाचं आहे का?
यशस्वी व्हायला खोटं बोलायची गरज आहे का? प्रामाणिक असण्याचे काय फायदे होतात ते पाहा.
चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून!
ऐकलेल्या किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. खरी माहिती कशी शोधायची हे जाणून घ्या.
सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका
पुष्कळ लोक सिगारेट पित असले तरी काही जणांनी ते सोडलं आहे आणि काही ते सोडून द्यायचा खूप प्रयत्न करत आहेत. त्यांना ही सवय का सोडायची आहे? सिगारेट पिणं इतकं वाईट आहे का?
व्हिडिओ गेम्स: तुम्ही खरंच जिंकताय?
व्हिडिओ गेम्स खेळण्यात मजा तर आहे पण त्यात धोकेही आहेत. व्हिडिओ गेम्समुळे होणारे वाईट परिणाम तुम्ही कसे टाळू शकता, आणि जीवनात खऱ्या अर्थाने कसे जिंकू शकता?
दारू पिण्याआधी करा विचार
दारूच्या प्रभावात बरेच जण असं काही बोलून जातात किंवा वागतात ज्यांचा त्यांना नंतर पस्तावा होतो. दारू पिण्याच्या सवयीमुळे होणाऱ्या वाईट परिणामांना तुम्ही कसं टाळू शकता?
आईबाबांशी कसं बोलावं?
बोलायची इच्छा नसते तेव्हा तुम्ही आईबाबांशी कसं बोलू शकता?
इलेक्ट्रॅनिक साधनं तुमच्या ताब्यात आहेत की तुम्ही त्यांच्या?
आज आपण इलेक्ट्रॉनिक जगात राहत आहोत. पण त्यांचं तुमच्यावर नियंत्रण असण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांचं व्यसन लागलं आहे का, हे तुम्हाला कसं कळेल? जर खरंच लागलं असेल, तर तुम्ही त्याच्यावर ताबा कसा मिळवू शकता?
मी जास्त स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो?
तुम्ही मोठं झालात आणि तुमच्या मम्मी-पप्पांनी तुमच्याशी मोठ्या व्यक्तीसारखं वागावं असं तुम्हाला वाटतं पण त्यांनाही तेच वाटतं का? त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता?
मी इतरांबद्दल वाईट बोलणं कसं टाळू शकतो?
चर्चेत जेव्हा वाईट बोलणं सुरू होतं लगेच पाऊल उचला!
खरं प्रेम कसं ओळखाल?
आवड आणि खरं प्रेम याचा काय अर्थ होतो ते शिका.
सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!
चार गोष्टी तुम्हाला योग्य ते करण्याची शक्ती मिळवण्यासाठी मदत करू शकतात.
सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा
मित्रांशी ऑनलाईन संपर्कात राहणं मजेशीर आहे पण सुरक्षाही बाळगा.
खरा मित्र
खोटे मित्र अनेक मिळतात पण खरा मित्र तुम्ही कसा शोधू शकता?
हात न उचलता, त्रास देणाऱ्यांचा सामना करा!
त्रास का दिला जातो आणि त्याचा यशस्वी रीत्या सामना कसा करावा हे शिका.