व्हिडिओ पाहण्यासाठी

भावनिक/मानसिक आरोग्य

बऱ्‍याच तरुणांना एकटेपणाचा, चिंतेचा, निराशेचा सामना करावा लागतो. अशा भावनांना तुम्ही चांगल्याप्रकारे तोंड कसं देऊ शकता ते जाणून घ्या.

Negative Emotions

मला निराश करणारे विचार कसे टाळता येतील?

हे सल्ले पाळून तुम्हाला निराश करणारे विचार टाळता येतील आणि योग्य विचार करता येतील.

एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .

दिवसाला १५ सिगारेट ओढणं जसं तुमच्या शरीराला घातक आहे तसंच बऱ्याच काळापासून जाणवत असलेला एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. एकटेपणा टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

रागावर ताबा कसा मिळवाल?

बायबलवर आधारित असलेले पाच मार्ग तुम्हाला रागावर ताबा मिळवण्यास मदत करू शकतात.

आव्हानं

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनात बदल होतच राहणार. काहींनी बदलांचा यशस्वी रीत्या कसा सामना केला ते पाहा.

शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?

त्रास देणाऱ्‍यांना बदलणं तुमच्या हातात नाही पण तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल हे तुमच्या हातात आहे.

हात न उचलता, त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा!

त्रास का दिला जातो आणि त्याचा यशस्वी रीत्या सामना कसा करावा हे शिका.