मोकळा वेळ
खेळ आणि मनोरंजनामुळे एकतर तुम्हाला खूप बरं वाटेल किंवा खूप थकून जाल. तुमच्या मोकळ्या वेळेचा चांगला वापर कसा करू शकता हे जाणून घ्या.
व्हिडिओ गेम्स: तुम्ही खरंच जिंकताय?
व्हिडिओ गेम्स खेळण्यात मजा तर आहे पण त्यात धोकेही आहेत. व्हिडिओ गेम्समुळे होणारे वाईट परिणाम तुम्ही कसे टाळू शकता, आणि जीवनात खऱ्या अर्थाने कसे जिंकू शकता?