देवावरचा विश्वास वाढवा
देवावर विश्वास का ठेवावा?
देव खरंच आहे का?
बायबल पाच ठोस पुराव्यांच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर देतं.
आपण देवाच्या अस्थित्वावर विश्वास का ठेवतो
निसर्गातल्या गुंतागुंतीच्या रचनांमुळे प्रोफेसर जॉर्ज झीन्समाईस्टर यांचा निर्माणकर्त्यावरचा विश्वास वाढला
देवाची ओळख करून घ्या
देवाला नाव आहे का?
देवाच्या अनेक उपाधी आहेत, जसे की सर्वसमर्थ, निर्माणकर्ता व प्रभू. पण बायबलमध्ये सुमारे ७,००० वेळा देवाच्या वैयक्तिक नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
देवाचं नाव काय आहे?
तुम्हाला माहीत होतं का, की देवाला एक असं नाव आहे ज्यावरून त्याची वैयक्तिक ओळख होते?
देवासोबत मैत्री—तुम्हाला ती कशी करता येईल?
अनेक शतकांपासून माणसांना आपल्या निर्माणकर्त्यासोबत ओळख करून घ्यावीशी वाटते. बायबल आपल्याला देवासोबत मैत्री करायला मदत करू शकतं. या मैत्रीची सुरुवात देवाचं नाव माहीत करून होऊ शकते.
सृष्टीतून यहोवाचं प्रेम दिसून येतं—मानव शरीर
ज्ञानेंद्रियांच्या आणि मेंदूच्या क्षमतेवरून आपल्याला निर्माणकर्त्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट कळते.
देवाचा संदेश सांगणाऱ्यांकडून आपण देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो
तीन विश्वासू संदेष्ट्यांकडून आपण देवाबद्दल आणि त्याचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काय करू शकतो हे शिकतो.
आपण देवाबरोबर ओळख वाढवू शकतो का?
देवाबद्दलच्या काही गोष्टी आपल्या समजशक्तीच्या पलीकडे आहेत. पण या गोष्टींबद्दल जेव्हा आपण अधिक जाणून घेतो तेव्हा खरंतर देवाबरोबर आपली ओळख आणखी वाढू शकते.
तुम्ही अदृश्य देवाला पाहू शकता का?
‘अंतःकरणाच्या डोळ्यांनी’ देवाला कसे पाहावे ते शिकून घ्या.
देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती
यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये काय फरक आहे?
देव कसा आहे?
देवाचे मुख्य गुण कोणते आहेत?
देव तुमच्यावर प्रेमळपणे लक्ष देतो
कोणत्या पुराव्यावरून समजतं की देवाला तुमच्याबद्दल काळजी आहे?
देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे
देवाचं आपल्यावर लक्ष आहे आणि तो आपल्या भावना समजतो असं बायबल आपल्याला आश्वासन देतं.
विश्वासाचं महत्त्व
आपल्याला देवाची गरज का आहे
देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध राखल्याने आनंदी व अर्थपूर्ण जीवन कसे शक्य आहे ते जाणून घ्या.
बायबल विश्वासाबद्दल काय म्हणतं?
बायबलमध्ये म्हटलं आहे की, ‘विश्वासावाचून देवाला ‘संतोषविणे’ अशक्य आहे.’ विश्वास म्हणजे नेमकं काय? तुम्ही तो कसा मिळवू शकता?
शेवटी माझी आध्यात्मिक भूक भागली!
मायली ग्यून्डेलच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा देवावरचा तिचा विश्वासच उडाला. मग तिला खऱ्या देवाची ओळख कशी झाली आणि तिच्या मनाची बेचैनी कशी दूर झाली?
मी धर्माशी संबंध तोडला
टॉम यांचा देवावर विश्वास होता. पण धर्मांच्या अप्रामाणिकपणामुळे आणि रूढी-परंपरांमुळे त्यांची निराशा झाली. बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना एक खरी आशा कशी मिळाली?
विश्वासाबद्दल उठणारे प्रश्न
देवाने दुःख का राहू दिलं?
या जगात एवढा द्वेष व त्रास का आहे असा प्रश्न अनेक जण विचारतात. बायबल याचं समाधानकारक व सांत्वनदायक उत्तर देतं.
देवाशी मैत्री
देवासोबत तुमची मैत्री आहे का?
जगातील लक्षावधी लोक खातरीने म्हणू शकतात की देव त्यांना आपले मित्र मानतो.
तुम्ही देवासोबत एक जवळचं नातं कसं जोडू शकता?
देव आपल्या प्रार्थना ऐकतो का, आपल्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत आणि देवासोबत एक जवळचं नातं जोडण्यासाठी आपण आणखी काय केलं पाहिजे, हे जाणून घ्या.
काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबल—एक भरवशालायक मार्गदर्शक
बायबलमध्ये भरवशालायक मार्गदर्शन आहे याची तुम्ही खातरी कशी करू शकता?
आपण देवाला खुष करू शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ईयोब, लोट व दावीद यांच्या जीवनात डोकावून पाहिल्यावर मिळेल. या सर्वांच्या हातून गंभीर चुका झाल्या होत्या.
देव आपली काळजी करतो हे जाणल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
एका सुंदर भविष्याबद्दल देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवायला शास्त्रवचनं आपली मदत करतात.