विज्ञान आणि बायबल
बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये विज्ञानाबद्दल सांगितलेल्या गोष्टी अचूक आहेत का? निसर्गातून काय दिसून येतं आणि याबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या.
उत्क्रांती की निर्मिती?
विज्ञानानुसार बायबलची अचूकता
प्रकाशने
जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न
पुरावा पाहिल्यानंतर उत्क्रांतीवर विश्वास ठेवायचा की निर्मितीवर हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.
अप्रतिम सृष्टी देवाचे गुण प्रकट करते
आपण जेव्हा आपल्या भोवती असलेल्या निसर्गाकडे लक्ष देतो, तेव्हा निर्माणकर्त्याचे गुण आपल्याला समजू लागतात आणि त्यामुळे त्याच्यासोबत आपलं एक जवळचं नातं तयार होतं.