व्हिडिओ पाहण्यासाठी

आंतरराष्ट्रीय अधिवेशन अहवाल

आंतरराष्ट्रीय अधिवेशन अहवाल

आमच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत निरनिराळ्या राष्ट्रांतील, वांशिक गटांतील व निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक अनेक दिवस बायबलच्या शिक्षणाचा व ख्रिस्ती सहवासाचा आनंद घेतात.