तुमचं स्वागत आहे: “धीर धरू या!” २०२३ सालचं यहोवाच्या साक्षीदारांचं अधिवेशन
पूर्वीपेक्षा आजच्या काळात आपल्याला जास्त धीर दाखवायची गरज पडते. पण धीर धरणं म्हणजे काय? आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला “धीर धरू या!” या यहोवाच्या साक्षीदारांच्या २०२३ सालच्या अधिवेशनाला उपस्थित राहायचं आमंत्रण देतो.