व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमुळे जीवन बदलतं

देवाच्या वचनामुळे जगभरातल्या अनेक लोकांच्या जीवनात चांगले बदल कसे झाले ते त्यांच्याच शब्दांत ऐका.

जीवनाला दिशा मिळाली

माझं नवीन आनंदी जीवन कसं सुरू झालं?

लहानपणापासून आपल्या भावनांशी झगडत असलेल्या एका माणसाला बायबलमुळे कशी मदत झाली ते पाहा.

जोएन पाबलो झेरमेनो: यहोवाने मला एक अर्थपूर्ण जीवन दिलं

बालपण खूप कष्टात आणि खराब परिस्थितीत गेलेलं असतानाही, यहोवा देवासाठी जीवन जगल्यामुळे अनेकांना शांती आणि खरा उद्देश सापडला आहे. जोएन पाबलो यांना खरी शांती आणि अर्थपूर्ण जीवन कसं मिळालं ते पाहा.

आमचं प्रेमाने झालेलं स्वागत आम्ही कधीच विसरणार नाही

यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना पहिल्यांदा गेल्यावर भाऊबहिणींनी स्टिव यांचं स्वागत कसं केलं हे त्यांना खूप चांगलं आठवतं.

एकनिष्ठ प्रेमाचा द्वेषावर पूर्णपणे विजय केव्हा होईल?

द्वेषावर मात करणं कठीण जाऊ शकतं. पण एका यहुदी आणि पॅलेस्टिनी माणसाने हे कसं केलं पाहा.

बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली

अर्नेस्ट लोडी यांना जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायची होती. बायबलमध्ये दिलेल्या स्पष्ट उत्तरांमुळे त्यांना भविष्याबद्दल आशा मिळाली.

समस्यांचा सामना करताना कधीही आशा सोडू नका

डॉरीसला नेहमी प्रश्‍न पडायचा की देवाने दुःख का राहू दिलं. तिला या प्रश्‍नाचं उत्तर एका अनपेक्षित मार्गाने मिळालं.

मला मरण नको होतं!

इवॉन क्वॉरेने एकदा असा प्रश्न विचारला ‘माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे?’ तिला मिळालेल्या उत्तराने तिचं जीवन बदललं.

यहोवाने माझ्यासाठी खूप काही केलं

क्रिस्टल लहानपणी लैंगिक शोषणाला बळी पडली. बायबलमुळे तिला देवासोबत नातं जोडायला आणि एक अर्थपूर्ण जीवन जगायला कशी मदत मिळाली?

आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो

हुल्यो कोर्योच्या बालपणी झालेल्या अपघातामुळं तो कायमचा अंधळा झाला. देवाला त्याची मुळीच काळजी नाही, असं त्याला वाटत होतं. पण बायबलमधील निर्गम ३:७ या वचनामुळं त्याचा दृष्टिकोन बदलला.

मी फक्‍त स्वतःसाठी जगत होतो

एका लहानशा बोटीतून अट्‌लांटिक महासागराचा प्रवास करत असताना क्रिस्टॉफ बाउएर यांनी तासन्‌तास बायबल वाचन केलं. त्यांना काय शिकायला मिळालं?

मला अन्यायाविरुद्ध लढायचं होतं

रफीका मॉरिस यांनी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्‍या एका गटाची सदस्य झाली. पण खरी शांती आणि न्याय देवाचं राज्यच देऊ शकेल हे त्यांना समजलं.

“मी जग बदलायला निघालो होतो”

जगातल्या समस्यांवर खरा उपाय काय आहे हे एका सामाजिक कार्यकर्त्याला बायबलचा अभ्यास केल्यामुळे कसं समजलं?

खरा विश्वास सापडला

कतरीला शेवटी तिचं आध्यात्मिक कुटुंब सापडलं

सत्याच्या शोधात असलेल्या नम्र मनाच्या लोकांना यहोवा त्याच्यासोबत जवळचं नातं जोडायला कशी मदत करतो?

शेवटी माझी आध्यात्मिक भूक भागली!

मायली ग्यून्डेलच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा देवावरचा तिचा विश्वासच उडाला. मग तिला खऱ्या देवाची ओळख कशी झाली आणि तिच्या मनाची बेचैनी कशी दूर झाली?

माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर त्यांनी बायबलमधून दिलं!

ईसोलीना लामेला एक कॅथलिक नन होती, पुढे ती एक साम्यवादी कार्यकर्ती बनली, पण या कशातच तिला समाधान मिळाले नाही. नंतर तिला यहोवाचे साक्षीदार भेटले; बायबलचा उपयोग करून त्यांनी तिला जीवनाचा नेमका उद्देश काय ते सांगितले.

त्यांना “एक खूप मौल्यवान मोती सापडला”

मेरी केनेडी आणि बियॉन पेजिनन्बर्ग यांना देवाच्या राज्याचं सत्य वेगवेगळ्या मार्गांनी मिळालं. त्यामुळे त्यांचं जीवन कसं बदललं?

मी धर्माशी संबंध तोडला

टॉम यांचा देवावर विश्‍वास होता. पण धर्मांच्या अप्रामाणिकपणामुळे आणि रूढी-परंपरांमुळे त्यांची निराशा झाली. बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना एक खरी आशा कशी मिळाली?

“मी सत्याची स्वतः खातरी करावी असं त्यांना वाटायचं”

लूईस आलीफॉन्सो याला मॉरमन पंथात मिशनरी बनायची इच्छा होती. बायबलचा अभ्यास केल्यामुळे त्याची ध्येयं आणि त्याचं जीवन कसं बदललं?

ड्रग्ज आणि दारूचं व्यसन

आता मी स्त्रियांचा आणि स्वतःचाही आदर करतो

जोसेफ एरनबोगेन यांनी बायबलमधून जी माहिती वाचली त्यामुळे त्याचं जीवन पार बदलून गेलं.

“माझं जीवन कोणत्या दिशेनं चाललं आहे याचा मी गांभीर्यानं विचार करू लागलो”

बायबल तत्त्वांमुळे एका माणसाला त्याच्या सवयी आणि विचार बदलून देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास कशी मदत मिळाली त्याबद्दल वाचा.

‘मी अशा जगण्याला कंटाळलो’

दिमित्री कोर्शुनोव्हला खूप दारू प्यायची सवय होती. पण त्याने रोज बायबल वाचायला सुरुवात केली. त्याला त्याच्या जीवनात चांगले बदल करायला आणि खरा आनंद शोधायला कशामुळे प्रोत्साहन मिळालं?

हिंसाचार आणि गुन्हेगारी

माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं

स्टीफन मॅकडॉवेलचा स्वभाव तापट आणि हिंसक होता. मग एक खून झाला. ते त्यात सामील नसले तरी त्या खुनामुळे त्यांना आपलं जीवन बदलण्याची प्रेरणा मिळाली.

यहोवा देव दयाळू व क्षमाशील आहे हे मला कळलं

नॉर्मन पेलत्या यांना लोकांना फसवायला मजा वाटायची. मजा म्हणजे त्यांना त्यातून एक वेगळाच आनंद मिळायचा. पण बायबलमधील एक वचन वाचून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही!

ऑननसिऑटो लूगारा एका हिंसक टोळीचा सदस्य होता, पण राज्य सभागृहाला दिलेल्या केवळ एका भेटीमुळं त्याचं आयुष्य बदलून गेलं.

“लोक माझा द्वेष करायचे”

बायबलचा अभ्यास केल्यामुळं एक हिंसक व्यक्ती शांतिप्रिय कशी बनली हे जाणून घ्या.

खेळ, संगीत आणि मनोरंजन

जेसन वर्ल्डस: तुम्ही यहोवाची सेवा करता तेव्हा खऱ्‍या अर्थाने जिंकता

आपण जितकं जास्त यहोवाच्या सेवेवर लक्ष लावू तितकं जास्त आनंदी राहू.

आंद्रे नेसमाचनी: मला फुटबॉलचं प्रचंड वेड होतं

त्याच्याकडे प्रसिद्धी आणि पैसा होता पण त्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट त्याला मिळाली.

यशस्वी होण्याआधी मी बऱ्याचदा हरलो

एका व्यक्तीने पोर्नोग्राफीच्या व्यसनावर कशी मात केली आणि मनःशांती कशी मिळवली ते पाहा

“माझं वागणं निर्दयी होतं”

इसाने संगीत क्षेत्रात उत्तम नाव कमवलं होतं पण आपल्या जीवनाला दिशा नाही, हे त्याला जाणवत होतं. या हेवी मेटल संगीतकाराला खरा आनंद कसा गवसला ते वाचा.

पृथ्वी एक नंदनवन बनेल या अभिवचनामुळं माझं जीवन बदललं!

इवार्स विगुलिस यांनी जीवनात नाव, प्रसिद्धी आणि रेसिंगमधील रोमांचाला पहिले स्थान दिले होते. बायबलमधील सत्यांचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला?