व्हिडिओ पाहण्यासाठी

कतरी हारला: मी जे शोधत होते ते मला सापडलं

कतरी हारला: मी जे शोधत होते ते मला सापडलं

फिनलँडमधल्या सगळ्यात पहिल्या महिला-पाळकांपैकी एकीला, ती जे शोधत होती ते शेवटी सापडतं. तिला देवासोबत जवळचं नातं जोडता येतं.