व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

जपान

टूर्सबद्दल माहिती

टूर्स बुक करा

रिझर्वेशनबद्दल माहिती पाहा किंवा बदल करा

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा

संग्रहालय

आमचा वारसा. या संग्रहालयात दाखवण्यात आलंय की मागच्या १०० वर्षांपासून जपानमध्ये होणाऱ्‍या सेवाकार्यावर यहोवाने कसा आशीर्वाद राहू दिला आहे. याला भेट देणाऱ्‍यांना या देशातला यहोवाच्या साक्षीदारांचा इतिहास पाहायला मिळेल. तसंच, मिशनरींनी कसं प्रचारकार्य केलं आणि प्रचारासाठी वापरलेलं वेगवेगळं साहित्यंही पाहायला मिळतील.

जपानमध्ये बायबल. यात बायबलच्या काही दुर्मिळ प्रती आणि जपानी भाषेत झालेल्या भाषांतराची प्रतही आहे.

पत्ता आणि फोन नंबर

मार्ग शोधा