व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

जर्मनी

टूर्सबद्दल माहिती

टूर्स बुक करा

रिझर्वेशनबद्दल माहिती पाहा किंवा बदल करा

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा

संग्रहालय

मध्य युरोपचं ऐतहासिक प्रदर्शन. या प्रदर्शनाचं नाव आहे “फॅमिली क्रॉनिकल” (कुटुंबाचा इतिहास). या प्रदर्शनाला भेट देणाऱ्‍यांना ऑस्ट्रिया, जर्मनी, लिक्टेन्स्टाईन, लक्झेंबर्ग, आणि स्वित्झर्लंड या देशांतल्या यहोवाच्या साक्षीदारांचा इतिहास पाहायला मिळेल. या प्रदर्शनात दाखवण्यात आलं आहे, की १८९० च्या दशकापासून, बंदी आणि छळ होत असतानाही कसं काही धाडसी साक्षीदारांनी प्रचाराचं काम सुरू केलं आणि यहोवाच्या आशीर्वादाने हे काम आजपर्यंत कसं वाढत गेलं आहे.

पत्ता आणि फोन नंबर

मार्ग शोधा