व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

दक्षिण आफ्रिका

1 Robert Broom Drive East

Rangeview

KRUGERSDORP

1739

दक्षिण आफ्रिका

+27 11-761-1000

टूर्स (फिरून दाखवण्याची व्यवस्था)

सोमवार ते शुक्रवार

सकाळी ७:४५-११ आणि दुपारी १-४

कालावधी २ तास

वैशिष्ट्ये

येथे १२१ भाषांमध्ये पुस्तके, नियतकालिके, माहितीपत्रके व पत्रिका छापून ११ राष्ट्रांतील १२,००० पेक्षा अधिक मंडळ्यांना पाठवली जातात. तसेच २० वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशनांचे भाषांतरही केले जाते. हे कार्यालय ४२ राष्ट्रांत चालणाऱ्‍या राज्य सभागृह बांधकामाला सहकार्य करते.

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा.