व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

सालोमन द्वीप

Lot 3142

Panatina Village

HONIARA

सालोमन द्वीप

+677 22241

टूर्स (फिरून दाखवण्याची व्यवस्था)

सोमवार ते शुक्रवार

सकाळी ८-११ आणि दुपारी १-४

कालावधी १ तास

वैशिष्ट्ये

येथे सहा भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशनांचे भाषांतर केले जाते.

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा.