व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

स्लोव्हाकिया

Pekna cesta 17

831 52 BRATISLAVA 34

स्लोव्हाक प्रजासत्ताक

+421 2-49107611

टूर्स (फिरून दाखवण्याची व्यवस्था)

सोमवार ते शुक्रवार

सकाळी ८-१०:३० आणि दुपारी १-३:३०

कालावधी १ तास ३० मिनिटे

वैशिष्ट्ये

हे कार्यालय चेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया येथील २६,५०० पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर देखरेख करते. येथे स्लोव्हाक व स्लोव्हाक संकेत भाषा यांत, बायबल आधारित प्रकाशनांचे भाषांतर केले जाते. ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनिया येथील मंडळ्यांना येथून प्रकाशने पाठवली जातात.

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा.