आमचे प्रकाशन कार्य

प्रकाशन कार्य

“देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं—रोमकर ३:२

आपण कोणत्याही बायबल भाषांतरामधून देवाबद्दल शिकू शकतो, आणि यहोवाचे साक्षीदार अनेक दशकांपासून असं करत आलेत. मग त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेतल्या बायबल भाषांतराचं काम का हाती घेतलं?

आम्ही सत्याबद्दल इतरांच्या मनात प्रेम आणि आदर वाढवतो

जे लोक आमची प्रकाशनं वाचतात किंवा आमचे व्हिडिओ पाहतात, ते या गोष्टीची खातरी बाळगू शकतात, की त्यांतल्या माहितीवर काळजीपूर्वक संशोधन करण्यात आलंय आणि ती अचूक आहे.

यहोवाच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा!

नवे जग भाषांतर बायबलमध्ये देवाच्या वचनाचं भाषांतर अशा प्रकारे करण्यात आलं आहे, की ते वाचायल आणि समजायला अगदी सोपं आणि सुटसुटीत आहे. याशिवाय, मूळ भाषेसोबत तुलना केल्यावर कळून येतं, की ते भाषांतर अचूक आहे.

व्हिडिओ क्लिप: सन १८७९ पासून प्रकाशित होणारे—टेहळणी बुरूज

जगातील सर्वाधिक खप असलेल्या नियतकालिकाचे रूप कसे बदलत गेले ते पाहा.

व्हिडिओ क्लिप: “मला मदत केल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो”

इंग्रजीतील टेहळणी बुरूजच्या सोप्या आवृत्तीमुळे एका मनुष्याला यहोवा देवाच्या जवळ येण्यास मदत कशी मिळाली त्याबद्दल आणखी जाणून घ्या.

टेहळणी बुरूज—दुसरे कोणतेच नियतकालिक याच्या तोडीचे नाही

टेहळणी बुरूज नियतकालिकाचे आम्ही १९० पेक्षा अधिक भाषांमध्ये जगभर प्रकाशन व वितरण करतो. याच्या तुलनेत इतर प्रकाशनांबद्दल काय म्हणता येईल?