व्हिडिओ पाहण्यासाठी

“देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं—रोमकर ३:२

“देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं—रोमकर ३:२

आपण कोणत्याही बायबल भाषांतरामधून देवाबद्दल शिकू शकतो, आणि यहोवाचे साक्षीदार अनेक दशकांपासून असं करत आलेत. मग त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेतल्या बायबल भाषांतराचं काम का हाती घेतलं? आणि त्यामुळे काय फायदे झाले? या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, “देवाची पवित्र वचनं” यांचं भाषांतर सोपवण्यात आलं हा व्हिडिओ पाहा.​—रोमकर ३:२.