टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०१६
या अंकात ४ एप्रिल ते १ मे २०१६ पर्यंत अभ्यास करण्यात येणारे लेख दिले आहेत.
जीवन कथा
यहोवानं मला त्याच्या सेवेत यश दिलं
कॉरविन रॉबिसन यांनी ७३ वर्षं विश्वासूपणे देवाची सेवा केली. त्यांपैकी सहा दशकं त्यांनी अमेरिकेच्या बेथेलमध्ये सेवा केली.
यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
तुम्हाला यहोवाशी मैत्री करायची आहे का? कसं, ते अब्राहामाच्या उदाहरणावरून शिका.
यहोवाच्या घनिष्ठ मित्रांचं अनुकरण करा
रूथ, हिज्किया आणि मरीया यांनी देवासोबची आपली मैत्री कशा प्रकारे घनिष्ठ केली?
आनंदानं यहोवाची सेवा करत राहा
आपला आनंद टिकवून ठेवण्याकरता तीन महत्त्वपूर्ण तत्त्वांवर मनन केल्यानं तुम्हाला मदत होऊ शकते.
यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवून द्या
योनाथानाच्या उदाहरणामुळे चार आव्हानात्मक परिस्थितींमुध्ये यहोवाला एकनिष्ठ राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते.
यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांकडून शिका
दावीद, योनाथान, नाथान आणि हूशय यांनी सर्वात आधी यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवलं?
आपल्या संग्रहातून
लाखो लोकांना माहीत असलेली साऊंड कार
१९३६ ते १९४१ दरम्यान ब्राझीलमध्ये असलेल्या मोजक्या साक्षीदारांना “वॉचटावर साऊंड कारमुळे” लाखो लोकांपर्यंत राज्याची संदेश पोचवणं शक्य झालं.