व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

या अंकात: शोक करणाऱ्‍यांसाठी मदत

या अंकात: शोक करणाऱ्‍यांसाठी मदत
  • सलत राहणारं दुःख

    दुःखात असताना आपण कोणत्या परिस्थितीतून जात असतो? शोक करणाऱ्‍यांना सांत्वनाची गरज का आहे?

  • कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत?

    शोक करण्याबद्दल कोणत्या काही गैरसमजुती आहेत आणि अशा वेळी अनेकांसोबत सामान्यपणे कोणत्या गोष्टी घडतात यांबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. जर तुम्हीही आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावलं असेल तर अशा वेळी कोणत्या भावना मनात येणं स्वाभाविक आहे याबद्दलही या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

  • दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

    दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकता? या लेखात इतरांना मदतीचे ठरलेले विशिष्ट सल्ले देण्यात आले आहेत. आणि ते आजही व्यवहारोपयोगी असलेल्या तत्त्वांवर आधारित आहेत.

  • शोक करणाऱ्‍यांसाठी सर्वोत्तम मदत

    खूप दुःखात असताना अनेकांना कशामुळे सांत्वन मिळालं आहे त्याबद्दल जाणून घ्या आणि त्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते ते पाहा.