टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०२०

या अंकात २ मार्च–५ एप्रिल २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

जा आणि लोकांना शिष्य करा

२०२० सालच्या वार्षिक वचनामुळे आपल्याला शिष्य बनवण्याचं काम आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत होईल.

तुम्ही इतरांचं चांगल्या प्रकारे “सांत्वन” करू शकता

इतरांचं चांगल्या प्रकारे सांत्वन करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कोणते तीन गुण तुम्हाला मदत करू शकतात ते पाहा.

यहोवा तुम्हाला मौल्यवान लेखतो!

आजारपण, आर्थिक समस्या किंवा वाढतं वय यांमुळे जर आपल्याला निराशा जाणवत असेल तर आपण याची खातरी बाळगू शकतो की कोणतीही गोष्ट आपल्याला स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याच्या प्रेमापासून दूर करू शकत नाही.

आत्मा “अंतःकरणाला” साक्ष देतो

एखाद्या व्यक्‍तीला पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केलं आहे हे तिला कसं कळतं? एखादी व्यक्‍ती अभिषिक्‍त होते तेव्हा तिच्या विचार करण्याच्या पद्धतीत कोणते बदल होतात?

आम्ही तुमच्याबरोबर येऊ

स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांच्या संख्येत वाढ झाली तर आपण चिंता केली पाहिजे का?