टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१९

या अंकात २-२९ डिसेंबर २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

१९१९—शंभर वर्षांआधी

१९१९ मध्ये यहोवाने पूर्वी कधी नव्हे इतकं बळ आपल्या लोकांना प्रचार करण्यासाठी दिलं, पण त्याआधी बायबल विद्यार्थ्यांना खूप मोठ्या बदलाला सामोरं जावं लागणार होतं.

देवाचा न्यायदंड—त्याआधी तो नेहमीच पुरेसा इशारा देतो का?

आज यहोवा पृथ्वीवरच्या सर्व लोकांना येणाऱ्‍या एका भयानक वादळाचा इशारा देत आहे. हवामान खात्याने आजपर्यंत अनेक वादळांचा इशारा दिला असेल पण हे वादळ त्यांपेक्षा खूप भयानक असणार आहे. पण यहोवा याबद्दलची सूचना लोकांना कशी देतो?

शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात व्यस्त राहा!

शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात कोणकोणत्या घटना घडतील? या घटना घडणार आहेत तोपर्यंत आपण काय करत राहावं अशी यहोवाची अपेक्षा आहे?

मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा

मोठ्या संकटादरम्यान आपल्याला काय करण्याची गरज आहे अशी यहोवाची आपल्याकडून अपेक्षा आहे? आपल्याला विश्‍वासू राहण्यासाठी आपण आज कशी तयारी करू शकतो?

यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो?

प्रचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कार्य करण्यासाठी इच्छा आणि ताकद दिली. आज यहोवा त्याची सेवा करण्यासाठी आपल्याला कशी मदत करतो?

फक्‍त यहोवाचीच उपासना करा!

आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करत आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनातल्या दोन पैलूंवर चर्चा करू या.