टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१९

या अंकात २ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत

छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा

आपलं धैर्य वाढवण्यासाठी आणि विरोधकांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो?

बंदी असतानाही यहोवाची उपासना करत राहा

सरकारने जर यहोवाच्या उपासनेवर बंदी घातली तर आपण काय केलं पाहिजे

“जा आणि . . . शिष्य करा”

शिष्य बनवणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी कोणते व्यावहारिक सल्ले आपल्याला मदत करतील?

देवा-धर्मावर विश्‍वास नसलेल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचणं

धर्मावर विश्‍वास नसलेल्या लोकांना देवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी आणि ख्रिस्ताचे शिष्य बनण्यासाठी तुम्ही कशी मदत करू शकता?

जीवन कथा

यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले

मॅनफ्रेड टोनाक यांना आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करताना जो अनुभव आला त्यामुळे त्यांना धीर दाखवायला, समाधानी वृत्ती बाळगायला आणि इतर चांगले गुण विकसित करायला मदत झाली.

येशूने खरंच माझ्यासाठी जीव दिला का?

तुम्हाला कधी कमीपणाच्या भावनेचा सामना करावा लागला आहे का? अशा भावनेवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?