टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१६

या अंकात २६ सप्टेंबर-२३ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

जीवन कथा

आपल्याजवळील मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मी अनुभवला

इंग्लंडमधील एका तरुणाने प्वेर्टोरिकोमध्ये एक मिशनरी म्हणून सेवा केली आणि यामुळे त्याला आपल्या जीवनात खरा आनंद अनुभवला.

विवाह—याची सुरवात आणि उद्देश

विवाह ही देवाकडून एक प्रेमळ भेट आहे असं आपण का म्हणू शकतो?

ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?

वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्यासाठी उपयुक्त सल्ले.

सोन्यापेक्षाही उत्तम अशा गोष्टीचा शोध करा

बायबलचा अभ्यास करणारे कोणत्या तीन मार्गांनी सोन्याचा शोध करणाऱ्या लोकांप्रमाणे आहेत, हे जाणून घ्या.

आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा

आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे जाणून घ्या.

इतरांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे?

नवीन लोकांना तुम्ही कोणती महत्त्वपूर्ण ध्येयं गाठण्यास मदत करू शकता?

वाचकांचे प्रश्न

येशूच्या विरोधकांनी हात धुण्याच्या बाबतीत वादविषय का निर्माण केला?

आपल्या संग्रहातून

“‘कापणीच्या कामात’ भाग घेऊन मी यहोवाची स्तुती करत आहे”

पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांना ख्रिस्ती तटस्थतेच्या भूमिकेबद्दल पूर्ण समज नव्हती, पण तरी देवाप्रती असलेली त्यांच्या एकनिष्ठतेचं त्यांना चांगलं प्रतिफळ मिळालं.