व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषय सूची टेहळणी बुरूज २०१७

विषय सूची टेहळणी बुरूज २०१७

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

  • आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे? फेब्रुवारी

  • आत्मसंयम विकसित करा, सप्टेंबर

  • आध्यात्मिक धनावर आपलं लक्ष केंद्रित करा, जून

  • आपण जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून ते दूर कसं ठेवू शकतो? ऑगस्ट

  • आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व परिधान करून कसं ठेवू शकतो? ऑगस्ट

  • आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे? जुलै

  • आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो, जानेवारी

  • “आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते,” सप्टेंबर

  • इच्छास्वातंत्र्य यहोवाकडून मिळालेली एक अमूल्य भेट, जानेवारी

  • “कार्यांतून आणि अगदी खऱ्‍या मनाने” प्रेम करा, ऑक्टोबर

  • कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका, नोव्हेंबर

  • खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान,” फेब्रुवारी

  • खरं धन मिळवण्याचा प्रयत्न करा! जुलै

  • जखऱ्‍याला झालेले दृष्टान्त—आपल्याला काय शिकायला मिळतं? ऑक्टोबर

  • जगाची विचारसरणी नाकारा, नोव्हेंबर

  • जे सन्मानास पात्र आहेत, त्यांना सन्मान द्या, मार्च

  • तरुणांनो, “आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा,” डिसेंबर

  • “तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो,” जुलै

  • तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका, मे

  • तुमच्या स्वेच्छेने पुढे येण्याच्या मनोवृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो! एप्रिल

  • तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का? ऑगस्ट

  • तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का? नोव्हेंबर

  • “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” मे

  • तो “उठेल हे मला माहीत आहे,” डिसेंबर

  • दिलेलं वचन नेहमी पाळा, एप्रिल

  • देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल, तेव्हा कोणत्या गोष्टी नाहीशा होतील? एप्रिल

  • “देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे, सप्टेंबर

  • नम्र असणं गरजेचं का आहे? जानेवारी

  • न्यायाबद्दल तुमचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का? एप्रिल

  • पालकांनो, आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” होण्यास मदत करा, डिसेंबर

  • “पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा, मार्च

  • बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का? मार्च

  • महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा, जून

  • मी “देवाकडे आशा बाळगतो,” डिसेंबर

  • यहोवा आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करतो, जून

  • यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो, फेब्रुवारी

  • यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल! फेब्रुवारी

  • यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा, सप्टेंबर

  • यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा, नोव्हेंबर

  • यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा! जून

  • “यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर,” जानेवारी

  • योग्य अशा विश्‍वासू माणसांवर जबाबदारी सोपवून दे, जानेवारी

  • रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात, ऑक्टोबर

  • ‘विदेशी लोकांच्या’ मुलांना मदत कशी करावी? मे

  • ‘विदेशी लोकांना’ आनंदाने यहोवाची सेवा करण्यास मदत करा, मे

  • विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या! मार्च

  • शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा, जुलै

  • सत्यामुळे “शांती” आणली जात नाही, तर “तलवार” चालवली जाते, ऑक्टोबर

  • “सर्व जगाचा न्यायाधीश” नेहमी योग्य न्याय करतो, एप्रिल

  • “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती,” ऑगस्ट

  • हर्षाने यहोवाची स्तुती करा! नोव्हेंबर

  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर,” सप्टेंबर

इतर लेख

  • अरिमथाई इथला योसेफ, ऑक्टोबर

  • आपल्या प्रिय व्यक्‍तीला जीवघेणा आजार होतो तेव्हा. . . , क्र. २

  • गायसने आपल्या बांधवांना कशी मदत केली? मे

  • चिंता, क्र. २

  • जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं? क्र. २

  • “तो देवाला संतोषवीत असे” (हनोख), क्र. १

  • दुःख, क्र. १

  • ‘धन्य तुझा समंजसपणा!’ (अबीगईल), जून

  • पुरातन काळातील मातीच्या भांड्यावर कोरलेलं बायबलमधील एक नाव, मार्च

  • पृथ्वीवर नंदनवन—कल्पना की वास्तविकता? क्र. २

  • प्राचीन काळात आग ‘एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी’ कशी नेत असत? जानेवारी

  • बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या, जून

  • मंदिरात प्राण्यांचा व्यापार करणारे ‘लुटारू’ होते का? जून

  • येशूने शपथ घेण्याच्या प्रथेची निंदा का केली? ऑक्टोबर

  • सर्वात चांगली भेट, क्र. ३

  • हर्मगिदोन म्हणजे काय? क्र. ३

  • हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर, क्र. २

ख्रिस्ती जीवन आणि गुण

  • ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का? क्र. ३

  • चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन, क्र. ३

  • तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई जिंका! जुलै

  • प्रेम-एक मौल्यवान गुण, ऑगस्ट

  • मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित करा, जून

  • मैत्री धोक्यात असताना, मार्च

जीवन कथा

  • ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्‍चय असलेला (दिमित्रीस सॅरस), एप्रिल

  • ख्रिस्तासाठी सर्वकाही मागे सोडून दिलं (फेलिक्स फेहार्दो), डिसेंबर

  • देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली (डगलस गेस्ट), फेब्रुवारी

  • परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात (पावेल सिवूलस्की), ऑगस्ट

  • मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली (डेव्हिड सिंक्लेअर), सप्टेंबर

  • माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही (वॉल्टर मार्किन), मे

  • यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात (ऑलीव मॅथ्यूज), ऑक्टोबर

  • सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे मला खूप मदत झाली (विलियम सॅम्यूलसन), मार्च

बायबल

  • एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल, क्र. २

  • बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा, क्र. १

  • हा फक्‍त छोटासा गैरसमज आहे का? क्र. १

बायबलनं बदललं जीवन

  • मला मरण नको होतं! (इवॉन क्वॉरे), क्र. १

यहोवा

  • दुःखांचं कारण काय आहे? क्र. १

यहोवाचे साक्षीदार

  • “आता आपलं पुढचं संमेलन केव्हा असणार आहे?” (मेक्सिको), ऑगस्ट

  • उदार मनाच्या व्यक्‍तीला अनेक आशीर्वाद मिळतात (दान), नोव्हेंबर

  • “कधी नव्हे इतक्या आवेशानं आणि प्रेमानं भारावून गेले” (१९२२ अधिवेशन), मे

  • “कोणताही रस्ता—कठीणही नाही आणि लांबही” (ऑस्ट्रेलिया), फेब्रुवारी

  • ख्रिस्ती दयाळूपणाचं एक कृत्य, ऑक्टोबर

  • नवीन मंडळीशी जुळवून घेणं, नोव्हेंबर

  • साधं राहणीमान ठेवल्यामुळे मिळालेला आनंद, मे

  • सेवाकार्यासाठी टर्की देशात पुढे आले, जुलै

  • सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले (अविवाहित बहिणी), जानेवारी

वाचकांचे प्रश्‍न

  • एखाद्या ख्रिश्‍चनाने, इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बंदूक किंवा रायफल यासारखं शस्त्र बाळगणं योग्य आहे का? जुलै

  • गर्भधारणा टाळण्यासाठी विवाहित ख्रिश्‍चनांनी आययूडी (IUD) साधनांचा उपयोग करणं योग्य ठरेल का? डिसेंबर

  • प्राचीन इस्राएलात, ज्या वंशावळीतून मसीहा प्रगट होणार होता ती प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती का? डिसेंबर

  • प्रेषित पौलाने म्हटलं: यहोवा “तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही.” (१ करिंथ. १०:१३), फेब्रुवारी

  • येशूच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल मत्तयच्या अहवालामध्ये दिलेली माहिती ही लूकच्या अहवालापेक्षा वेगळी का आहे? ऑगस्ट