टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०१९

या अंकात ३ फेब्रुवारी–१ मार्च २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे

यहोवाने इस्राएली लोकांना दर आठवडी शब्बाथ पाळायला सांगितलं होतं. आपण काम आणि विश्रांती यांबद्दल योग्य दृष्टिकोन कसा ठेवू शकतो हे आपण लेखात दिलेल्या शब्बाथाच्या उदाहरणातून शिकणार आहोत.

यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो

इस्राएलमध्ये असलेलं सुटकेचं वर्ष आपल्याला यहोवाने आपल्यासाठी केलेल्या एका तरतुदीची आठवण करून देतं.

वाचकांचे प्रश्‍न

एखाद्या पुरुषाने एका लग्न ठरलेल्या मुलीवर “रानात” बलात्कार केला आणि ती बचावासाठी ओरडली, तर नियमशास्त्राप्रमाणे ती निर्दोष असायची पण तो दोषी असायचा. असं का?

वाचकांचे प्रश्‍न

सैतानाने हव्वाला म्हटलं की तिने बऱ्‍यावाइटाचं ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचं फळ खाल्लं तर ती मरणार नाही. असं सांगण्याद्वारे तो तिला आज सर्वसामान्य असलेल्या अमर आत्म्याच्या शिकवणीबद्दल सांगत होता का?

तुम्ही यहोवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?

यहोवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो आणि यहोवासोबत एक जवळचं नातं जोडण्याबद्दल आपण मोशे आणि दावीदकडून काय शिकू शकतो?

आईवडिलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा!

आईवडील आपल्या मुलांना यहोवावर प्रेम आणि त्याची सेवा करायला कसं शिकवू शकतात?

“सर्व गोष्टींसाठी आभार माना”

इतरांचे आभार मानण्याची बरीच कारणं आहेत आणि यामुळे आपल्यालाच फायदा होतो.

तुम्हाला आठवतं का?

तुम्ही अलीकडे प्रकाशित झालेले टेहळणी बुरूजचे अंक वाचले आहेत का? तुम्हाला आठवतं का ते पाहा?

विषय सूची—टेहळणी बुरूज आणि सावध राहा! २०१९

२०१९ मधील टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतले सर्व लेख विषयानुसार आहेत.