व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषय सूची—टेहळणी बुरूज आणि सावध राहा! २०१९

विषय सूची—टेहळणी बुरूज आणि सावध राहा! २०१९

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

टेहळणी बुरूजची अभ्यास आवृत्ती

बायबल

  • एका प्राचीन गुंडाळीतल्या मजकुराचा खुलासा, जून

ख्रिस्ती जीवन आणि गुण

  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण, ऑगस्ट

  • “सर्व गोष्टींसाठी आभार माना,” डिसेंबर

  • चांगुलपणा—तुम्ही कसा विकसित करू शकता? मार्च

  • आनंद टिकून ठेवण्याबाबतीत एक चांगलं उदाहरण (बाप्तिस्मा देणारा योहान), ऑगस्ट

यहोवा

  • तो नेहमीच पुरेसा इशारा देतो का? ऑक्टोबर

  • तुम्ही म्हटलेलं “आमेन” यहोवासाठी मौल्यवान आहे, मार्च

यहोवाचे साक्षीदार

  • १९१९—शंभर वर्षांआधी, ऑक्टोबर

  • नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य (बंधू केनेथ कुक, जुनियर), जानेवारी

येशू ख्रिस्त

  • खरंच माझ्यासाठी जीव दिला का? जुलै

जीवन कथा

  • यहोवाने मला माझ्या अपेक्षांपलीकडे आशीर्वाद दिले (मॅनफ्रेड टोनाक), जुलै

  • मौल्यवान आध्यात्मिक वारशामुळे प्रगती करण्यास मदत झाली (वुडवर्थ मिल्स), फेब्रुवारी

  • आम्हाला “अतिशय मौल्यवान असा मोती सापडला!” (विनस्टन आणि पॅमेला पेन), एप्रिल

इतर लेख

  • सभास्थानाची सुरुवात कशी झाली? फेब्रुवारी

  • सैतानाच्या एका पाशापासून संरक्षण कसं मिळवाल? (पोर्नोग्राफी), जून

  • बायबल काळातल्या कारभाऱ्‍याची काय भूमिका होती? नोव्हेंबर

  • प्राचीन काळात जहाजाने प्रवास कसा केला जायचा? एप्रिल

वाचकांचे प्रश्‍न

  • अमर आत्म्याच्या शिकवणीची सुरुवात सैतान हव्वाशी जे बोलला तेव्हा झाली का? (उत्प. ३:४), डिसेंबर

  • एका मुलीचा “रानात” बलात्कार झाला असेल आणि त्याचे दोन साक्षीदार नसले तरी तिला निर्दोष का ठरवलं जायचं? (अनु. २२:२५-२७), डिसेंबर

अभ्यास लेख

  • दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा, एप्रिल

  • नवीन नेमणुकीमुळे होणाऱ्‍या बदलांशी जुळवून घेणं, ऑगस्ट

  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा, एप्रिल

  • तुमची “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत आहे का? नोव्हेंबर

  • हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा! सप्टेंबर

  • अंत येण्याआधी भाऊबहिणींसोबत आपली मैत्री घनिष्ठ करा, नोव्हेंबर

  • “कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन,” सप्टेंबर

  • “तुम्ही जे काम सुरू केले होते ते आता पूर्णही करा,” नोव्हेंबर

  • “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे,” जानेवारी

  • ‘जगाच्या बुद्धीमुळे’ फसू नका! मे

  • फक्‍त यहोवाची उपासना करा! ऑक्टोबर

  • “जा आणि . . . शिष्य करा,” जुलै

  • तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा, जून

  • आपल्या हृदयाचं रक्षण करा, जानेवारी

  • पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो? नोव्हेंबर

  • तुम्ही यहोवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता? डिसेंबर

  • येशूचं अनुकरण करा आणि मनाची शांती टिकवून ठेवा, एप्रिल

  • वैयक्‍तिक अभ्यासात सुधार करा, मे

  • यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो, डिसेंबर

  • यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो, सप्टेंबर

  • शेवटल्या दिवसांच्या शेवटच्या भागात व्यस्त राहा! ऑक्टोबर

  • बंदी असतानाही यहोवाची उपासना करत राहा, जुलै

  • खरेपणा टिकवून ठेवा! फेब्रुवारी

  • लेवीय पुस्तकातून शिकण्यासारखे धडे, नोव्हेंबर

  • तुमचं प्रेम वाढत राहो, ऑगस्ट

  • यहोवाचा आवाज ऐका, मार्च

  • “पाहा! मोठा लोकसमुदाय,” सप्टेंबर

  • “कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा” जून

  • नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला? फेब्रुवारी

  • ख्रिस्ती मंडळीत प्रेम आणि न्याय, मे

  • वाढत्या दुष्टाईतही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो, मे

  • देवाच्या ज्ञानाच्या विरोधात असलेले तर्कवितर्क उलथून टाका! जून

  • आईवडीलांनो, मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा! डिसेंबर

  • मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा, जानेवारी

  • छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा, जुलै

  • लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांचं सांत्वन करणं, मे

  • देवा-धर्मावर विश्‍वास नसलेल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचणं, जुलै

  • स्वेच्छेने यहोवाच्या अधीन राहा, सप्टेंबर

  • तणावात असताना यहोवावर विसंबून राहा, जून

  • नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा, फेब्रुवारी

  • इतरांप्रती सहानुभूती दाखवा, मार्च

  • सेवाकार्यात भेटणाऱ्‍या लोकांप्रती सहानुभूती दाखवा, मार्च

  • मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा, ऑक्टोबर

  • काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे, डिसेंबर

  • “जे तुझे ऐकतात” त्यांना वाचवलं जाईल, ऑगस्ट

  • मृत्यूबद्दलच्या सत्याचं समर्थन करा, एप्रिल

  • “आपण धैर्य सोडत नाही”! ऑगस्ट

  • स्वर्गीय राजाबद्दल शिकवणारं एक साधं सांजभोजन, जानेवारी

  • सभेला उपस्थित राहिल्याने आपल्याबद्दल काय कळतं? जानेवारी

  • मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे? मार्च

  • यहोवा तुम्हाला काय बनायला मदत करू शकतो? ऑक्टोबर

  • कृतज्ञता दाखवा? फेब्रुवरी

टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती

  • जगण्यात काही अर्थ आहे का? क्र. २

  • यालाच आयुष्य म्हणतात का? क्र. ३

  • आपण देवाला जाणून घेऊ शकतो का? क्र. १

सावध राहा!

  • बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का? क्र. ३

  • मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी, क्र. २

  • आपल्याला कधी सुरक्षित वाटेल का? क्र. १