टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१६

या अंकात २४ ऑक्टोबर-२७ नोव्हेंबर २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

“तुझे हात गळू देऊ नको”

यहोवा आपल्या सेवकांना बळकटी आणि प्रोत्साहन कसं देतो? तुम्हीही इतरांना बळकटी आणि प्रोत्साहन कसं शकता?

यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत राहा

देवाची स्वीकृती मिळवण्यासोबतच आज त्याच्या सेवकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. तरी समस्यांचा यशस्वी रीत्या सामना करून ते देवाची स्वीकृती मिळवू शकतात

वाचकांचे प्रश्न

इब्री लोकांस ४:१२ मध्ये म्हटलं आहे की “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . असे आहे.” या ठिकाणी “देवाचे वचन” असं जे म्हटलं आहे ते काय आहे?

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुवार्तेचं समर्थन करणं

कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत पौलाला जो अनुभव आला त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो.

यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?

बायबलमधील तत्त्वं आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत

यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनापासून लाभ मिळवा

पोलंड आणि फिजीमध्ये राहणाऱ्या साक्षीदारांनी योग्य निर्णय घेतला.

तरुणांनो, आपला विश्वास मजबूत करा

जेव्हा उत्क्रांती आणि निर्मितीवादावर चर्चा केली जाते तेव्हा, तुम्हाला देवावर असलेला तुमचा विश्वास व्यक्त करणं कठीण जातं का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा लेख तुम्हाला आत्मविश्वासाने इतरांसोबत तर्क करण्यास मदत करेल.

आईवडिलांनो, मुलांचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात का?

आपल्या मुलांना आध्यात्मिक रीत्या मजबूत होण्यास शिकवताना तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात, असं तुम्हाला वाटतं का? या लेखात दिलेल्या चार मार्गांचा अवलंब केल्यास तुम्हाला मदत होऊ शकते.