टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१६

या अंकात ३० मे ते २६ जून २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

तुमचं सेवाकार्य दहिवराप्रमाणे आहे का?

तुमचं सेवाकार्य कशा प्रकारे सौम्य, तजेला देणारं आणि जीवनदायी ठरू शकतं?

विश्वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

बायबलमधील इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या अहवालातून आपल्याला कोणता धडा शिकता येईल?

तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा योग्यपणे वापर करत आहात का?

कल्पनाशक्तीचा अयोग्य वापर केल्यामुळे तुम्ही समस्येत पडू शकता किंवा तिचा योग्य वापर करून तुम्ही एक चांगली व्यक्ती बनू शकता.

“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”

परीक्षा-प्रसंगाचा धीरानं सामना करत असताना कोणती गोष्ट पणाला लागलेली असते? आणि धीरानं सामना करण्याच्या बाबतीत कोणत्या खास उदाहरणांमुळे तुम्हाला मदत होऊ शकते?

उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?

सभेतील तुमच्या उपस्थितीचा तुमच्यावर, इतरांवर आणि यहोवावर कशा प्रकारे परिणाम होतो?

जीवन कथा

पूर्वीच्या नन्स आज खऱ्या आध्यात्मिक बहिणी बनल्या

कोणत्या गोष्टीमुळे त्यांनी कॉनव्हेंट सोडलं आणि नंतर आपला धर्मही सोडला?

विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा

आपल्या तटस्थ भूमिकेच्या आड येणाऱ्या अनपेक्षित आव्हानांना तोंड देण्यास मदत करणाऱ्या चार गोष्टी कोणत्या आहेत?

वाचकांचे प्रश्न

अभिषिक्तांना देवाकडून मिळणारा ‘विसार’ आणि ‘शिक्का’ काय आहे?