टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१८

या अंकात, ४ जून ते ८ जुलै २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत

खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग

काही लोक दबाव, भेदभाव आणि गरिबी यांपासून स्वतंत्र होऊ इच्छितात, तर काहींना व्यक्‍त होण्याचं किंवा निवड करण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. खरं स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे का?

स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा

यहोवाच्या आत्म्याने आपल्याला स्वतंत्र कसं केलं आहे? देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याचं आपण कसं टाळू शकतो?

नियुक्‍त बांधवांनो—तीमथ्यकडून शिका

तीमथ्यने प्रेषित पौलासोबत सेवा सुरू केली तेव्हा कदाचित त्याच्यात आत्मविश्‍वासाची कमतरता असेल. वडील आणि साहाय्यक सेवक तीमथ्यच्या उदाहरणातून काय शिकू शकतात?

प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा

यहोवाच्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.

एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता

यहोवाचा दिवस जवळ आला आहे हे लक्षात ठेवून प्रोत्साहनाची गरज असलेल्या आपल्या बांधवांना आपण उत्तेजन दिलं पाहिजे.

तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?

अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे आणि बरेच निर्णय घ्यावे लागत असल्यामुळे तरुण कधीकधी गोंधळून जाऊ शकतात. भविष्यासाठी ते योग्य निर्णय कसे घेऊ शकतात?

वाचकांचे प्रश्‍न

वैयक्‍तिक वेबसाईटवर किंवा सोशल मिडियावर यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने पोस्ट करण्याची परवानगी का नाही?

वाचकांचे प्रश्‍न

स्तोत्र १४४ मधल्या वचनांत दिलेल्या शब्दांचा काय अर्थ होतो?