टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१९

या अंकात ३ ते ३० जून २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा

आपण प्रभावीपणे आणि यशस्वीपणे प्रचार कसा करू शकतो

येशूचं अनुकरण करा आणि मनाची शांती टिकवून ठेवा

आपण खूप कठीण परीक्षांचा सामना करत असलो तरी येशूने केलेल्या तीन गोष्टींमुळे आपल्याला शांती टिकवून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.

मृत्यूबद्दलच्या सत्याचं समर्थन करा

मृत्यूसंबंधित बायबल आधारित नसलेल्या प्रथांमध्ये भाग घेण्याचं आपण कसं टाळू शकतो?

दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा

सैतान आणि दुष्टात्म्यांनी आपली दिशाभूल करू नये म्हणून आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?

जीवन कथा

आम्हाला “अतिशय मौल्यवान असा मोती सापडला!”

ऑस्ट्रेलिया इथल्या विनस्टन आणि पॅमेला पेन यांच्या आनंदी जीवनाबद्दल वाचा.

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन काळात जहाजाने प्रवास कसा केला जायचा?