टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०१८

या अंकात, ३ ते ३० डिसेंबर २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

१९१८​—शंभर वर्षांआधी

युरोपमध्ये पहिलं विश्‍वयुद्ध सुरूच होतं. पण वर्षाच्या सुरुवातीच्या घटनांवरून दिसून येत होतं की बायबल विद्यार्थ्यांसाठी आणि जगातल्या लोकांसाठी काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

नेहमी खरं बोला

लोक का खोटं बोलतात आणि त्याचे काय परिणाम होतात? आपण एकमेकांशी नेहमी खरं कसं बोलू शकतो?

सत्य शिकवा

आज साक्ष देण्यासाठी आपल्याकडे फार कमी वेळ उरला आहे त्यामुळे आपलं लक्ष लोकांना सत्य शिकवण्यावर केंद्रित असलं पाहिजे. शिकवण्याची साधनं आपली कशी मदत करू शकतात?

जीवन कथा

यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला

तरुण असताना चार्ल्स मॉलहन यांनी बेथेलचा अर्ज भरण्याद्वारे आपली सेवा वाढवली. तेव्हापासून यहोवाने त्यांना अनेक वर्षं भरभरून आशीर्वाद दिले आहेत.

आपलं नेतृत्व करणाऱ्‍या ख्रिस्तावर भरवसा ठेवा

देवाची संघटना खूप वेगाने पुढे वाटचाल करत आहे. आज ख्रिस्ताच्या नेतृत्वावर भरवसा ठेवण्याची आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा

जेव्हा आपल्या जीवनात अचानक काही बदल होतात तेव्हा कदाचित आपल्याला मानसिक तणाव येऊ शकतो. देवाची शांती आपल्याला बदलत्या परिस्थितींतही कशी मदत करू शकते?

तुम्हाला माहीत होतं का?

ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी आपल्या विश्‍वासासाठी शहीद होणारा स्तेफन पहिला होता. छळ होत असतानाही स्तेफन इतका शांत कसा राहू शकला?