टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑक्टोबर २०२४

या अंकात ९ डिसेंबर, २०२४–​५ जानेवारी, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

१९२४​—⁠शंभर वर्षांआधी

१९२४ मध्ये आनंदाचा संदेश घोषित करत राहण्यासाठी बायबल विद्यार्थ्यांनी धाडसी पावलं उचलली.

अभ्यास लेख ४०

यहोवा “दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो”

९-१५ डिसेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४१

येशूने पृथ्वीवर घालवलेल्या शेवटच्या ४० दिवसांमधून शिकायला मिळणारे धडे

१६-२२ डिसेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४२

‘माणसांच्या रूपात असलेल्या भेटींबद्दल’ कदर असल्याचं दाखवा

२३-२९ डिसेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४३

शंकांवर मात कशी कराल?

३० डिसेंबर, २०२४–५ जानेवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन इस्राएली लोकांसाठी संगीत किती महत्त्वाचं होतं?

वाचकांचे प्रश्‍न

शलमोनच्या मंदिरातल्या द्वारमंडपाची उंची किती होती?

मुख्य मुद्द्‌यांवर पुन्हा विचार करा

नुकतंच अभ्यास केलेल्या गोष्टी आठवायला तुम्हाला कधीकधी कठीण जातं का? मग कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला त्या आठवायला मदत होईल?