टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१९

या अंकात ४ मार्च ते ७ एप्रिल २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत

“घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे”

परीक्षांचा सामना करत असतानाही आपण शांत का राहू शकतो याची तीन कारणं पाहा.

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा

तुम्हाला सभेत उत्तरं द्यायला कठीण जातं का? या लेखामुळे तुम्हाला तुमची भीती ओळखायला आणि त्यावर मात करायला मदत होईल.

आपल्या हृदयाचं रक्षण करा?

सैतान आपल्या हृदयाला दूषित करण्याचा प्रयत्न कसा करतो आणि आपण त्याचं संरक्षण कसं करू शकतो?

स्वर्गीय राजाबद्दल शिकवणारं एक साधं सांजभोजन

स्मारकविधीतून आपल्याला येशूची नम्रता, धैर्य आणि प्रेम या विषयी काय शिकायला मिळतं?

सभेला उपस्थित राहिल्याने आपल्याबद्दल काय कळतं?

प्रेम, नम्रता, आणि धैर्य या गुणांचा सभेला उपस्थित राहण्याशी काय संबंध आहे?

नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

केनेथ कुक, जुनियर यांच्याबद्दल जाणून घ्या