विषय सूची—टेहळणी बुरूज आणि सावध राहा! २०१८
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
टेहळणी बुरूजची अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख
आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो? फेब्रुवारी
आध्यात्मिक व्यक्ती बनण्यासाठी प्रगती करत राहा, फेब्रुवारी
आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात, सप्टेंबर
आपण “भरपूर फळ” का उत्पन्न करत राहावं? मे
आपण यहोवाचे आहोत, जुलै
आपलं नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्तावर भरवसा ठेवा, ऑक्टोबर
उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात, ऑगस्ट
एकता वाढवणारा स्मारकविधी, जानेवारी
एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता, एप्रिल
कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो? जानेवारी
खऱ्या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग, एप्रिल
तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? एप्रिल
तरुणांनो तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकतं, डिसेंबर
तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे, डिसेंबर
तरुणांनो—सैतानाविरुद्ध दृढ उभे राहा, मे
तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे? जुलै
तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे? नोव्हेंबर
तुमच्या शत्रूला ओळखा, मे
तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का? ऑगस्ट
तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे? जुलै
तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का? नोव्हेंबर
“तो थकलेल्याला शक्ती देतो,” जानेवारी
देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या, जून
“देवाने जे जोडलं आहे” त्याचा आदर करा, डिसेंबर
“धीराने फळ” उत्पन्न करणाऱ्या लोकांवर यहोवा प्रेम करतो, मे
“नंदनवनात भेटू या!” डिसेंबर
नेहमी खरं बोला, ऑक्टोबर
नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा, फेब्रुवारी
नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का? फेब्रुवारी
पाहुणचार—एक आनंददायी अनुभव, मार्च
प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा, सप्टेंबर
प्रोत्साहन देणाऱ्या यहोवा देवाचं अनुकरण करा, एप्रिल
बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा, ऑक्टोबर
बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का? मार्च
बाप्तिस्मा—ख्रिश्चनांसाठी आवश्यक, मार्च
“माझं राज्य या जगाचा भाग नाही,” जून
“मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन,” नोव्हेंबर
यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या! जून
यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना, सप्टेंबर
यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या, जून
यहोवाच्या पक्षाचा कोण आहे? जुलै
यहोवावर भरवसा ठेवा! नोव्हेंबर
यहोवासोबत रोज काम करा, ऑगस्ट
या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल, सप्टेंबर
लोकांमधला फरक ओळखा, जानेवारी
वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका, ऑगस्ट
शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग, मार्च
शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा, मार्च
सत्य विकत घे, ते कधीच विकू नको, नोव्हेंबर
सत्य शिकवा, ऑक्टोबर
सर्वकाही देणाऱ्याला आपण काय द्यावं? जानेवारी
सर्वशक्तिमान तरी इतरांचा विचार करणारा, सप्टेंबर
स्वातंत्र्य देणाऱ्या यहोवा देवाची सेवा करा, एप्रिल
इतर लेख
छळ होत असताना स्तेफन शांत, ऑक्टोबर
तुम्हाला वेळ माहीत आहे का? (बायबल काळात), सप्टेंबर
तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता (रहबाम), जून
वादविवाद सोडवण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रातल्या तत्त्वांचा वापर केला जायचा का? जानेवारी
ख्रिस्ती जीवन आणि गुण
अभिवादन करण्याचे फायदे! जून
आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण, फेब्रुवारी
दयाळूपणा—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्त होणारी भावना, नोव्हेंबर
“परमेश्वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल,” डिसेंबर
लोकांबद्दल करुणा विकसित करा, जुलै
शांती—तुम्ही ती कशी मिळवू शकता? मे
सहनशीलता—एका उद्देशासाठी धीर धरणं, ऑगस्ट
जीवन कथा
माझ्या सर्व निराशेत मला सांत्वन मिळालं (एडवर्ड बेझली), जून
यहोवा आमच्याशी दयेने वागला (जॉन-मारी बोकार्ट), डिसेंबर
यहोवाने मला कधीच निराश केलं नाही! (एरीका ब्राइट), मार्च
यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला (चार्ल्स मॉलहन), ऑक्टोबर
यहोवाला सर्वकाही शक्य आहे (बाशनबाय बरदीबायफ), फेब्रुवारी
सुरुवातीला गरीब पण शेवटी श्रीमंत! (सॅम्युएल हर्ड्), मे
हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे! (मॅक्सिम डॅनीलेको), ऑगस्ट
बायबल
बायबलचा वैयक्तिक अभ्यास प्रभावी व मजेशीर बनवा, जुलै
यहोवाचे साक्षीदार
१९१८—शंभर वर्षांआधी, ऑक्टोबर
आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो? (दान), नोव्हेंबर
जाहीर भाषणांमुळे राज्याची आनंदाची बातमी पसरली (आयर्लंड), फेब्रुवारी
नियुक्त बांधवांनो—तीमथ्यकडून शिका, एप्रिल
भरपूर प्रमाणात कापणी! (युक्रेन), मे
सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—मादागास्करमध्ये, जानेवारी
सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—म्यानमारमध्ये, जुलै
वयस्क बांधवांनो—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो, सप्टेंबर
सत्याचं बी पेरण्यात आलं (पोर्तुगाल), ऑगस्ट
वाचकांचे प्रश्न
एक अविवाहित पुरुष आणि स्त्री रात्री एकाच घरात राहिले असतील तर यासाठी न्यायिक समिती बनवली जावी का? जुलै
कोणत्या अर्थाने पौलला “तिसऱ्या स्वर्गात” आणि “नंदनवनात उचलून घेण्यात आले” होते? (२कर १२:२-४), डिसेंबर
प्रकाशनांत पौलच्या डोक्यावर केस नसल्याचं का दाखवतात? मार्च
यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने पोस्ट करण्याची परवानगी का नाही? एप्रिल
येशूने उल्लेख केलेले जनसेवक कोण होते? नोव्हेंबर
स्तोत्र १४४:१२-१५ ही वचनं कोणाला लागू होतात? एप्रिल