व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विषयसूची टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०२२

विषयसूची टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  २०२२

प्रत्येक लेख कोणत्या अंकात प्रकाशित झाला आहे ते दाखवलं आहे

टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

  • ‘अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणणं,’ सप्टेंबर

  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा, मे

  • आपण सर्वकाळ जगू शकतो, डिसेंबर

  • आपण स्मारकविधीला उपस्थित का राहतो, जानेवारी

  • आपली आशा कायम डोळ्यांसमोर ठेवा, ऑक्टोबर

  • आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते द्या आणि आनंदी राहा, एप्रिल

  • आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवा! सप्टेंबर

  • आपल्यावर देखरेख करणाऱ्‍या येशूला पाठिंबा द्या! जुलै

  • एकनिष्ठतेची परीक्षा होते तेव्हा योग्यपणे विचार करा, नोव्हेंबर

  • ‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा,’ ऑगस्ट

  • कठीण परिस्थितींचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा, डिसेंबर

  • कठीण परिस्थितीतही शांती अनुभवा, डिसेंबर

  • कोणत्याही गोष्टीमुळे यहोवापासून दूर जाऊ नका, नोव्हेंबर

  • क्षमा करणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो, जून

  • खरा आनंद कसा मिळवता येईल? ऑक्टोबर

  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे, ऑक्टोबर

  • जखऱ्‍याने जे पाहिलं ते तुम्ही पाहू शकता का? मार्च

  • “जुनं व्यक्‍तिमत्व” काढून टाका! मार्च

  • जे यहोवावर प्रेम करतात ते नीतिमत्त्वावर प्रेम करतात! ऑगस्ट

  • तरुणांनो​​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा, ऑगस्ट

  • तुमचं नाव “जीवनाच्या पुस्तकात” आहे का? सप्टेंबर

  • तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी बायबलची पहिली भविष्यवाणी, जुलै

  • तुम्ही आध्यात्मिक ध्येयं कशी ठेवू शकता आणि ती कशी गाठू शकता? एप्रिल

  • तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का? फेब्रुवारी

  • “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील,” डिसेंबर

  • देवाकडून मिळणारी बुद्धी जीवनात योग्य मार्ग दाखवते, मे

  • देवाचं राज्य सुरू झालंय! जुलै

  • प्रकटीकरण​—आज आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? मे

  • प्रकटीकरण​—आपल्या भविष्याबद्दल ते काय सांगतं? मे

  • प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे? मे

  • प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा, जुलै

  • बाप्तिस्म्यानंतरही “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करत राहा, मार्च

  • “बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक,” फेब्रुवारी

  • ‘बोलण्याच्या बाबतीत’ तुमचं एक चांगलं उदाहरण आहे का? एप्रिल

  • भरवशालायक असल्याचं दाखवून द्या, सप्टेंबर

  • यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो? नोव्हेंबर

  • यहोवा आपल्याला आपली सेवा पूर्ण करायला कशी मदत करतो? नोव्हेंबर

  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो, जून

  • यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा फेब्रुवारी

  • यहोवाचं प्रेम भीतीवर मात करायला मदत करतं, जून

  • “यहोवाचा शोध घेणाऱ्‍यांना काहीच कमी पडणार नाही” जानेवारी

  • यहोवाची उपासना केल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल! मार्च

  • यहोवाची त्याच्या लोकांवर नेहमी नजर असते, ऑगस्ट

  • यहोवाला एकनिष्ठ राहणारे लोक आनंदी असतात! ऑक्टोबर

  • ‘यहोवावर आशा ठेवा,’ जून

  • युनीकेच्या उदाहरणातून एक आई काय शिकू शकते? एप्रिल

  • येशूचे अश्रूसुद्धा खूप काही शिकवून जातात! जानेवारी

  • येशूच्या लहान भावाकडून शिका, जानेवारी

  • येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवा, फेब्रुवारी

  • वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा, मार्च

  • “वेळेचा चांगला उपयोग करा,” जानेवारी

  • ‘सत्याच्या मार्गावर चालत राहा,’ ऑगस्ट

ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती गुण

  • आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो? एप्रिल

  • तुम्ही “पृथ्वीचा वारसा” मिळवायला तयार आहात का? डिसेंबर

  • प्राचीन इस्राएलमधले लोक युद्ध लढले, मग आज आपण का नाही? ऑक्टोबर

  • बिस्किटांमुळे मिळालं सत्य! (ट्रॉलीवरचं साक्षकार्य) एप्रिल

  • यहोवासारखं नेहमी दयाळूपणे वागा, जून

तुम्हाला माहीत होतं का?

  • ज्यांना येशूसारखा वधस्तंभावर मृत्युदंड दिला जायचा, अशांचा रीतसर दफनविधी करायची रोमी लोक परवानगी द्यायचे का? जून

  • पारव्यांचं किंवा कबुतरांचं अर्पण देणं इस्राएली लोकांना सोईस्कर का होतं? फेब्रुवारी

  • प्राचीन इस्राएलमध्ये वधुमूल्य का दिलं जायचं? फेब्रुवारी

  • मर्दखय हा इतिहासात होऊन गेलेला एक खरोखरचा व्यक्‍ती होता का? नोव्हेंबर

  • वर्षं आणि महिने कधी सुरू होतात हे बायबल काळात लोकांना कसं समजायचं? जून

यहोवाचे साक्षीदार

जीवन कथा

  • “मला यहोवासाठी काम करायचं होतं” (डॅनियल वन मर्ल), नोव्हेंबर

  • मी यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडलं (कीथ ईटन), जुलै

  • मी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा सुंदर काहीतरी मला सापडलं (रेने रूलमन), फेब्रुवारी

  • मी यहोवाबद्दल शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद अनुभवलाय (लीयॉन विवर ज्युनियर), सप्टेंबर

वाचकांचे प्रश्‍न

  • घटस्फोटासाठी शास्त्रवचनीय कारण नसतं, तेव्हा आधीच्या लग्नाबद्दल आणि नवीन लग्नाबद्दल मंडळीचा दृष्टिकोन, एप्रिल

  • दावीदने मफीबोशेथवर दया केली. पण मग मफीबोशेथला ठार मारण्यासाठी गिबोनी लोकांच्या हवाली का केलं? (२शमु २१:७-९), मार्च

  • नवीन जगात पृथ्वीवर कोणा-कोणाचं पुनरुत्थान होईल आणि पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांच्यासोबत काय होईल? सप्टेंबर

  • प्रेषित पौलने स्वतःला “अकाली जन्मलेल्यासारखा” म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (१कर १५:८) सप्टेंबर

  • ‘मी शांती आणायला आलोय असं समजू नका’ असं येशूने का म्हटलं? (मत्त १०:३४, ३५), जुलै

  • “मी सर्वकाळ तुझ्या नावाची स्तुती गाईन,” असं म्हणताना आपण कधीच मरणार नाही असं दावीदला वाटत होतं का? (स्तो ६१:८), डिसेंबर

  • शपथ घेण्याबद्दल बायबल काय म्हणतं? एप्रिल

टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती

  • मनातून द्वेष काढून टाकणं खरंच शक्य आहे का? क्र. १

सावध राहा!

  • संकटांच्या विळख्यात जग​—कसा कराल सामना? क्र. १