२०२३ च्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची विषयसूची
प्रत्येक लेख कोणत्या अंकात प्रकाशित झाला आहे ते दाखवलं आहे
टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्ती
अभ्यास करण्यासाठी टीप
अलीकडेच मिळालेल्या सुधारित समजांबद्दल माहिती घेणं (वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा संशोधन मार्गदर्शक), ऑक्टोबर
आपल्या भाऊबहिणींच्या जीवन कथा, जानेवारी
“उपासनेची गीतं” तोंडपाठ करा (jw.org), नोव्हेंबर
टेहळणी बुरूज अंकातले अतिरिक्त लेख (JW लायब्ररी), जून
“नवीन काय आहे?” या टॅबचा चांगला उपयोग कसा कराल? (JW लायब्ररी आणि jw.org), मार्च
महत्त्वाचं काय आहे ते ठरवा, जुलै
मुलांना शिकवण्याची साधनं (jw.org), सप्टेंबर
यहोवाच्या मौल्यवान गुणांबद्दल आणखी जाणून घ्या (वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा संशोधन मार्गदर्शक), ऑगस्ट
यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यात दिलेल्या बायबल वचनांच्या स्पष्टीकरणाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का? एप्रिल
वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी मधले संदर्भ, मे
होम पेजवर येऊन गेलेले लेख कसे शोधायचे? (jw.org), फेब्रुवारी
अभ्यास लेख
अचानक आलेल्या परिस्थितींमध्येही तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकता, नोव्हेंबर
आणखी चांगल्या प्रकारे प्रार्थना कशा करता येतील? मे
आपण यहोवाची भीती का बाळगली पाहिजे? जून
“आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या,” जानेवारी
एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो? नोव्हेंबर
“खंबीर आणि स्थिर राहा,” जुलै
‘ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला भाग पाडतं,’ जानेवारी
गरजेची ओझी वाहा आणि बाकीची टाकून द्या, ऑगस्ट
जीवनातल्या अनपेक्षित समस्यांना तोंड द्यायला यहोवा तुम्हाला मदत करेल, एप्रिल
तरुण बहिणींनो—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना, डिसेंबर
तरुण भावांनो—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना, डिसेंबर
तरुणांनो, तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य जगायला आवडेल? सप्टेंबर
“तुझा भाऊ उठेल!” एप्रिल
तुमचं प्रेम वाढवत राहा! जुलै
तुम्ही “आज्ञाधारक” राहायला तयार असता का? ऑक्टोबर
तुम्ही तुमची आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करू शकता, मे
तुम्ही मोठ्या संकटासाठी तयार आहात का? जुलै
‘तो तुम्हाला बळ देईल’—कसं? ऑक्टोबर
दानीएलच्या उदाहरणातून शिका, ऑगस्ट
देवाचं वचन ‘पूर्णपणे सत्य आहे’ याची खातरी बाळगा, जानेवारी
देवाची भीती बाळगल्यामुळे नेहमी फायदा होतो! जून
देवाच्या वचनाचा सर्व बाजूंनी अभ्यास करा, ऑक्टोबर
देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर करा, फेब्रुवारी
धीर दाखवत राहा, ऑगस्ट
नवीन जगाच्या अभिवचनावरचा आपला विश्वास आपण मजबूत कसा करू शकतो? एप्रिल
निराश न होता आपल्या आशेबद्दल आनंदी असा, डिसेंबर
‘पवित्रतेच्या मार्गावर’ चालत राहा, मे
पेत्रच्या दोन पत्रांमधून शिकायला मिळणारे धडे, सप्टेंबर
पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहा, सप्टेंबर
बाप्तिस्मा का घेतला पाहिजे? मार्च
बाप्तिस्म्यासाठी कशी तयारी कराल? मार्च
बायबल त्याच्या लेखकाबद्दल काय सांगतं? फेब्रुवारी
बायबल वाचनातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा? फेब्रुवारी
बायबलमधल्या भविष्यवाण्यांमधून शिकत राहा, ऑगस्ट
मंडळीच्या सभांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या, एप्रिल
मंडळीतल्या वडिलांनो—गिदोनच्या उदाहरणातून शिका, जून
मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी सृष्टीचा उपयोग करा, मार्च
यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो? मे
यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे, जानेवारी
यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल का? नोव्हेंबर
यहोवाचं अनुकरण करा—समजूतदार असा, जुलै
यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा, ऑक्टोबर
यहोवाच्या दिवसासाठी तयार राहा, जून
यहोवाने नंदनवनाच्या अभिवचनाची खातरी कशी दिली आहे? नोव्हेंबर
यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा, मार्च
“यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात,” मार्च
“याहची ज्वाला” जळत राहू द्या, मे
येशूने केलेल्या चमत्कारांमधून आपण काय शिकू शकतो? एप्रिल
विश्वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता! डिसेंबर
शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा, सप्टेंबर
“सावध राहा, जागे राहा!” फेब्रुवारी
सौम्यता—तुमची खरी ताकद! सप्टेंबर
स्मारकविधी पाळण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनतीवर यहोवा आशीर्वाद देतो, जानेवारी
ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती गुण
जेव्हा विवाह जोडीदार पोर्नोग्राफी पाहतो, ऑगस्ट
त्यांनी भाऊबहिणींचं प्रेम स्वतः अनुभवलं, फेब्रुवारी
मद्य आणि देवाचा दृष्टिकोन, डिसेंबर
जीवन कथा
इतरांबद्दल काळजी असल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात (रस्सल रीड), जुलै
मी विश्वासू लोकांचं आयुष्य बहरताना पाहिलंय (रॉबर्ट लँडिस), फेब्रुवारी
यहोवाच्या सेवेतले सुखद अनुभव आणि शिकायला मिळालेल्या गोष्टी (रिनो केस्क), जून
यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे मला खरी सुरक्षितता मिळाली (इज्राएल ईटाजोबी), नोव्हेंबर
तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या लाखो विटांवरून आणि या विटा बनवण्याच्या पद्धतीवरून, बायबलमधली माहिती खरी असल्याचं कसं कळतं? जुलै
यहोवाचे साक्षीदार
वाचकांचे प्रश्न
इस्राएली लोकांना रानात मान्ना आणि लावे पक्षी यांच्याशिवाय आणखी काही खायला होतं का? ऑक्टोबर
मी जर रूथशी लग्न केलं तर माझ्याच वारशाचं “नुकसान” होईल, असं “त्या” माणसाने का म्हटलं? (रूथ ४:१, ६), मार्च
यहोवाच्या नावाबद्दल आणि त्यालाच पूर्ण विश्वावर राज्य करायचा अधिकार आहे, याबद्दलची आपली समज आणखी कशा प्रकारे स्पष्ट करण्यात आली? ऑगस्ट
येशूच्या जन्मानंतर योसेफ आणि मरीया आपल्या घरी नासरेथला जाण्याऐवजी बेथलेहेममध्येच का राहिले? जून
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती
मनाचं आरोग्यही जपायला हवं! क्र. १
सावध राहा!
पृथ्वीचा श्वास कोंडतोय! काही आशा आहे का? क्र. १