टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०२४

या अंकात ३ फेब्रुवारी–२ मार्च, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ४८

येशूने केलेला भाकरींचा चमत्कार

३-९ फेब्रुवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४९

तुम्ही सर्वकाळ जगू शकता—ते कसं?

१०-१६ फेब्रुवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ५०

आईवडिलांनो—आपल्या मुलांचा विश्‍वास मजबूत करायला त्यांना मदत करा

१७-२३ फेब्रुवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ५१

तुमचे अश्रू यहोवासाठी अनमोल आहेत

२४ फेब्रुवारी–२ मार्च, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

जीवन कथा

मी शिकायचं कधीच थांबवलं नाही

८० पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाची धीराने आणि आनंदाने सेवा करायला जोएल ॲडम्स यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली हे ते आठवून सांगतात.

वाचकांचे प्रश्‍न

१ तीमथ्य ५:२१ मध्ये सांगितलेले ‘निवडलेले स्वर्गदूत’ कोण आहेत?

तुम्हाला आठवतं का?

तुम्ही अलीकडचे टेहळणी बुरूज अंक वाचले का, आणि तुम्हाला ते आवडले का? मग त्यातल्या गोष्टी तुम्हाला आठवतात का ते पाहा.

विश्‍वासू लोक दिलेलं वचन पाळतात

इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या अहवालातून आपण कोणते धडे शिकू शकतो?