टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१८

या अंकात, ३१ डिसेंबर २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

सत्य विकत घे, ते कधीच विकू नको

सत्य विकत घेण्याचा काय अर्थ होतो? एकदा आपण ते मिळवलं तर ते आपण कसं टिकवून ठेवू शकतो?

“मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन”

आपण यहोवाने शिकवलेल्या मौल्यवान सत्याला जतन करून ठेवण्याचा निर्धार कसा पक्का करू शकतो?

यहोवावर भरवसा ठेवा!

आपल्याला समस्या असतानाही मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी हबक्कूकच्या पुस्तकामुळे मदत मिळू शकते.

तुमच्या विचारसरणीला कोण आकार देत आहे?

माणसांच्या नाही तर यहोवाच्या विचारसरणीनुसार तुम्ही स्वतःला कसा आकार देऊ शकता?

तुम्ही यहोवाची विचारसरणी आत्मसात करत आहात का?

आपली विचारसरणी बदलण्याचा काय अर्थ होतो आणि आपण ते कसं करू शकतो?

दयाळूपणा​—शब्दांनी आणि कार्यांनी व्यक्‍त होणारी भावना

दयाळूपणा हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. आपण हा उल्लेखनीय गुण कसा विकसित करू शकतो?

वाचकांचे प्रश्‍न

येशूने ज्या जनसेवकांबद्दल आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री उल्लेख केला ते कोण होते आणि त्यांना ही पदवी का देण्यात आली?

आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

नीतिसूत्रे ३:९ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान गोष्टी कोणत्या आहेत आणि आपण त्यांचा उपयोग खऱ्‍या उपासनेच्या वाढीसाठी कसा करू शकतो?