टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०२४

या अंकात ६ जानेवारी-२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ४४

अन्यायाचा सामना कसा करायचा?

६-१२ जानेवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४५

विश्‍वासू सेवकांच्या शेवटच्या शब्दांमधून शिकायला मिळणारे धडे

१३-१९ जानेवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४६

भावांनो, तुम्ही मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

२०-२६ जानेवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ४७

भावांनो, तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?

२७ जानेवारी-२ फेब्रुवारी, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

जीवन कथा

युद्धाच्या आणि शांतीच्या काळात यहोवाने आम्हाला बळ दिलं

युद्धाच्या आणि भयंकर परीक्षेच्या काळात पॉल आणि ॲन क्रूडस यांना यहोवाने कसं सांभाळलं आणि बळ दिलं याबद्दल ते सांगतात.

नियमितपणे अभ्यास करायला कशामुळे मदत होईल?

वैयक्‍तिक बायबल अभ्यास नियमितपणे करायला आणि त्यातून आनंद मिळवायला चार गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते.

चांगलं वातावरण तयार करा

अभ्यास करताना लक्ष भरकटू नये म्हणून तीन गोष्टी सुचवल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या.