टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०१९
या अंकात ८ एप्रिल ते ५ मे पर्यंतचे अभ्यास लेख दिले आहेत
खरेपणा टिकवून ठेवा!
खरेपणा म्हणचे काय आणि तो आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो?
नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
नम्रता दाखवण्याच्या बाबतीत मोशे आणि येशू यांनी कसं चांगलं उदाहरण मांडलं आहे? आज नम्रता विकसित केल्याने कोणते फायदे होतात?
कृतज्ञता दाखवा
नम्रता दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवा, येशू आणि शोमरोनी कोडी यांच्याकडून काय शिकू शकतो?
नियमशास्त्रातून यहोवाचं प्रेम आणि न्याय कसा दिसून आला?
देवाचा प्रेम आणि न्याय यांबद्दल काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला नियमशास्त्रातून कसं कळतं?
जीवन कथा
मौल्यवान आध्यात्मिक वारशामुळे प्रगती करण्यास मदत झाली
वुडवर्थ मिल्स यांनी जवळपास ८० वर्षं यहोवाची विश्वासूपणे सेवा केली, यांच्या जीवनकथेचा आनंद घ्या.
तुम्हाला माहीत होतं का?
सभास्थानाची सुरुवात कशी झाली?