टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०२५
या अंकात १४ एप्रिल – ४ मे, २०२५ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
अभ्यास लेख ७
यहोवाची क्षमा—तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
२१-२७ एप्रिल, २०२५ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.
जीवन कथा
“मी कधीच एकटा नव्हतो”
कठीण परिस्थितीचा सामना करत असताना अँजिलीटो यांना यहोवा नेहमी आपल्यासोबत आहे असं का वाटलं ते पाहा.
जगातल्या लोकांसारखं स्वार्थीपणे वागू नका
जगातल्या बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना इतरांकडून खास वागणूक मिळाली पाहिजे, मानसन्मान मिळाला पाहिजे. आणि तो आपला हक्कच आहे असं त्यांना वाटतं. असे विचार टाळायला कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करतील ते पाहा.
कसे बनाल खरे मित्र?
बायबल सांगतं की खरे मित्र आपल्याला मदत करू शकतात. ते दुःखाच्या प्रसंगी भावासारखे असतात.
एक साधाच, पण जबरदस्त प्रश्न
मेरीसारखं आपणही एक साधासा प्रश्न विचारून बरेच बायबल अभ्यास सुरू करू शकतो.
दबावाखाली असतानाही धैर्य दाखवा
यिर्मया आणि एबद-मलेखने दाखवलेल्या धैर्यातून आपण काय शिकू शकतो?