टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१६

या अंकात २ मे ते २९ मे २०१६ पर्यंत अभ्यास करण्यात येणारे लेख दिले आहेत.

मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तीन प्रनं तुम्हाला मदत करतील.

मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता?

बाप्तिस्म्यासाठी तुम्ही तयार आहात का, याविषयी तुम्हाला शंका आहे का? किंवा बाप्तिस्मा घेण्याची तुमची इच्छा आहे, पण तुम्ही आणखी थोडं थांबावं असं तुमच्या पालकांना वाटत असेल तर काय?

आपलं ख्रिस्ती ऐक्य बळकट करण्यासाठी तुम्ही कसा हातभार लावू शकता?

प्रकटिकरणाच्या ९ व्या अध्यायातील दृष्टांत आपल्यात असणाऱ्या ऐक्याच्या महत्त्वावर जोर देतो.

जीवनाच्या प्रवासात यहोवा आपल्या लोकांचं मार्गदर्शन करतो

आपल्याला यहोवाचं मार्गदर्शन हवं आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

तुम्ही तुमच्या मंडळीत मदत करू शकता का?

तुम्ही तुमच्या मंडळीत मिशनऱ्यांप्रमाणे सेवा करू शकता का?

संदेष्ट्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करा

शारीरिक रीत्या थकलेले असताना, निराश असताना किंवा नकारात्मक भावनांना तोंड देत असताना यहेज्केल, यिर्मया, होशेय यांच्यासारख्या संदेष्ट्यांच्या उदाहरणातून आपल्याला मदत होऊ शकते.

वाचकांचे प्रश्न

देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासात केव्हापासून होते? सैतानानं येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं खरंच येशूला मंदिराकडे नेलं होतं का?