टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०२०
या अंकात ४-३१ मे २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
यहोवावरचं प्रेम आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं
यहोवावरचं प्रेम तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करू शकतं पण कोणती गोष्ट तुम्हाला हे पाऊल उचलण्यापासून रोखू शकते?
तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?
या लेखात दिलेल्या प्रश्नांची तुम्ही जी उत्तरं द्याल त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल.
जीवन कथा
“आम्ही जाऊ, आम्हाला पाठवा!”
जॅक आणि मॅरी-लीन सांगतात की त्यांना पूर्ण वेळेची सेवा सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि वेगवेगळ्या नेमणुकी मिळाल्यावर परिस्थितीशी जुळवून घ्यायला कशी मदत झाली.
बोलण्याची योग्य वेळ कोणती हे कसं ठरवावं?
कधी बोलावं आणि कधी शांत राहावं हे ओळखण्यासाठी बायबलमधल्या उदाहरणांवर विचार करा.
एकमेकांवर जिवापाड प्रेम करा
प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे असं येशूने म्हटलं. एकमेकांवर प्रेम असल्यामुळे आपल्याला शांती टिकवून ठेवायला, भेदभाव टाळायला आणि पाहुणचार करायला कशी मदत होऊ शकते?
तुम्हाला माहीत होतं का?
इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते हे बायबलव्यतिरिक्त कोणत्या पुराव्यांवरून सिद्ध होतं?
वाचकांचे प्रश्न
यहुद्यांच्या मंदिराचे शिपाई नेमके कोण होते? आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय होत्या?