टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१८

या अंकात, २९ ऑक्टोबर ते २ डिसेंबर २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल

आपण नम्र कसे राहू शकतो आणि हे का महत्त्वाचं आहे?

प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा

या शेवटच्या कठीण दिवसांत आपण एकमेकांना उत्तेजन कसं देऊ शकतो ते पाहा.

आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात

समस्या असतानाही आपण आनंदी कसे राहू शकतो?

तुम्हाला वेळ माहीत आहे का?

बायबल काळात लोक वेळ कशी सांगायचे?

सर्वशक्‍तिमान तरी इतरांचा विचार करणारा

इतरांबद्दल विचार करण्याबाबतीत यहोवा एक चांगलं उदाहरण कसं मांडतो?

यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना

आपल्या कुटुंबात, मंडळीत आणि सेवाकार्यात आपण इतरांचा विचार कसा करू शकतो याबद्दल असलेले व्यावहारिक मार्ग शिका.