टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०२४

या अंकात ११ नोव्हेंबर–८ डिसेंबर, २०२४ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अभ्यास लेख ३६

वचनाप्रमाणे चालणारे बना!

११-१७ नोव्हेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ३७

शेवटपर्यंत विश्‍वासूपणे धीर धरायला मदत करणारं पत्र

१८-२४ नोव्हेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

जीवन कथा

यहोवाच्या सेवेत मिळालेले भरपूर आशीर्वाद

आन्द्रे रॅमसेअर यांनी ७० वर्षं आनंदाने पूर्ण वेळची सेवा केली आणि त्या काळात त्यांनी बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या हाताळल्या. त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि आपल्या जीवनात त्यांना यहोवाला सगळ्यात जास्त महत्त्व कसं देता आलं?

वाचकांचे प्रश्‍न

येशूने प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात केली तेव्हा प्रचारासाठी पाठवलेले ७० शिष्य कुठे होते? ते त्याला सोडून गेले होते का?

अभ्यास लेख ३८

तुम्ही इशाऱ्‍यांकडे लक्ष देत आहात का?

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

अभ्यास लेख ३९

इतरांना दिल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवा!

२-८ डिसेंबर, २०२४ च्या आठवड्यात अभ्यासला जाणारा लेख.

नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्या इच्छेने अभ्यास करा

वैयक्‍तिक अभ्यासातून यहोवाला आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय हे आपण चांगल्या प्रकारे कसं समजून घेऊ शकतो?