टेहळणी बुरूज क्र. २ २०२१ | एक सुंदर नवीन जग जवळ आहे!
आज जगात जे काही चाललं आहे त्यावरून असं वाटतं का, की लवकरच या जगाचा अंत होणार आहे? जर होणार असेल, तर त्यातून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि अंत झाल्यानंतर काय होईल? या प्रश्नांची उत्तरं देवाने पवित्र शास्त्रात, म्हणजे बायबलमध्ये दिली आहेत. ती तुम्हाला या मासिकात वाचायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप दिलासा मिळेल!
गरज एका नवीन जगाची!
सध्या जगात जे काही पाहायला मिळतं त्यावरून हेच जाणवतं, की एका नवीन जगाची आपल्याला खूप गरज आहे.
या जगाचा अंत होणार आहे का?
या जगाचा अंत होणार आहे असं बायबलमध्ये सांगितलं आहे. पण त्यात पृथ्वीचा नाश होणार नाही; त्यावर लोक नेहमीच राहतील असंही बायबल सांगतं.
जगाचा अंत कधी होईल?
येशूने सांगितलेल्या घटना पूर्ण होताना तुम्ही पाहत आहात का?
नवीन जगात राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
देवाशी मैत्री केल्यामुळे आपण जगाच्या अंतातून कसं वाचू शकतो?
एक सुंदर नवीन जग जवळ आहे!
देवाने दिलेली वचनं पूर्ण होतील तेव्हा पृथ्वीवरची परिस्थिती कशी असेल?
जगाचा अंत जवळ आहे का?
याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते जाणून तुम्हाला आश्चर्य होईल.