व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?

तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?
  •   देव जर आपल्यावर प्रेम करतो तर त्याने दुःख आणि समस्या इतक्या काळासाठी का राहू दिल्या आहेत?

  • आज आपण शेवटच्या काळात जगत आहोत याची खात्री कशी बाळगू शकतो?

  • देवाच्या राज्याबद्दल बायबलमध्ये दिलेली अभिवचनं खरी होतील ही खात्री आपण कशी बाळगू शकतो?

  • जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी बायबल आपल्याला मदत करू शकतं का?

आपल्या निर्माणकर्त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे, त्याने वर दिलेल्या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला दिली आहेत. तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं हवी असल्यास, www.pr418.com/mr या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट लोकांना बायबल आधारित माहिती देण्यासाठी तयार केली आहे.

या वेबसाईटवर तुमच्यासाठी लेख, ऑडिओ, व्हिडिओ, मुलाखती, विविध प्रकारची प्रकाशनं आणि बायबलसुद्धा उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टी विनामूल्य आहेत.