सावध राहा! क्र. २ २०१६ | बायबल फक्त एक चांगलं पुस्तक आहे का?

एका खास कारणामुळे, बायबल हे जगातलं सर्वात जास्त प्रकाशित झालेलं आणि भाषांतरीत केलेलं पुस्तक आहे.

मुख्य विषय

बायबल फक्त एक चांगलं पुस्तक आहे का?

बायबलचं वाचन करण्यासाठी किंवा स्वतःजवळ बाळगण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायलासुद्धा तयार का होते?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

कसे मिळवाल खरे मित्र?

कायम टिकणारी मैत्री विकसित करण्यासाठी चार गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

INTERVIEW

भ्रूणविज्ञानाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल सांगतो

प्राध्यापक यान-डर त्सूव्ह आधी उत्क्रांतीवर विश्वास करायचे पण, संशोधन वैज्ञानिक बनल्यावर त्यांचं मत बदललं.

बायबल काय म्हणतं?

चिंता

चांगल्या प्रकारची चिंता फायदेकारक असू शकते; तर चुकीची चिंता हानिकारक ठरू शकते. तुम्ही चिंतेचा यशस्वी रीत्या सामना कसा करू शकता?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

वयात येणाऱ्या आपल्या मुलांना मदत करणं

बायबलमधील पाच तत्त्वांमुळे, या अवघड काळातून जाणाऱ्या मुलांचा प्रवास सोपा होऊ शकतो.

WATCHING THE WORLD

नातेसंबंध

आधुनिक संशोधन बायबलमधील सल्ल्याला दुजोरा देतं.