व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! च्या या अंकात: बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?

सावध राहा! च्या या अंकात: बायबलमुळे आपलं जीवन सुधारू शकतं का?

आधुनिक काळासाठी उपयोगी असलेलं एक प्राचीन पुस्तक

देवाची उपासना कशी करावी एवढंच बायबलमध्ये सांगितलेलं नाही तर त्यात दररोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्लेदेखील दिले आहेत, जसं की:

  • शारीरिक आरोग्य

  • भावनिक स्वास्थ्य

  • कौटुंबिक जीवन आणि मैत्री

  • पैशाचं नियोजन

  • देवाच्या मार्गदर्शनानुसार चालणं

इतिहासातलं सर्वात उपयोगी पुस्तक

गेल्या अनेक पिढ्यांपासून बायबलमुळे लोकांचं जीवन सुधारत आहे. आज बायबल हजारो भाषांमध्ये उपलब्ध आहे. बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यापासून तुम्ही कसा फायदा मिळवू शकता याबद्दल जाणून घ्या.